आपले स्वागत आहे!

असं च कोल्हापूर महाद्वार ला फिरून  आले .

किरकोळ वस्तू आणल्या .

दोन चिनी माती च्या बरण्या विकत आणल्या .

दुकान मधून !  मॉल नव्हे !

लगेच च छोट्या मशीन मधून पावती दिली .

१००   शंभर रुपये ला एक बरणी !

मी दोन बरण्या घेतल्या .२०० दोनशे रुपये झाले .

कागद मध्ये बांधून दिले .

मी कापडी पिशवी जवळ समान साठी ठेवते .

त्यात घालून निट हातात जवळ पकडून आणल्या .

रिक्षा ने घरी आले .

काळा मसाला आणि मिठ साठी छान

चीनी माती च्या बरण्या आहेत .

65993497_1325481100961990_3583460389519622144_n

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: