आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 7, 2019

मेहंद्र सिंग धोनी शुभेच्छा ! वसुधा चिवटे !

तारिख ७ जुलै २०१९ ला

जन्म  इसवी सन १९८१ .  ३८ .आडोतिस वर्ष !

महेंद्र सिंग धोनी  चां जन्म दिवस !  वाढ दिवस !

क्रिकेट पटू ! बेंगलोर !

शुभेच्छा !  अभिनंदन !

BBV7HYo

IMG_2227

 

आमची दुर्गा सोसायटी ! पाऊस चं पाणी !

पाणी जिरवा ! पाणी साठवा !

कोल्हापुर येथे माळी कॉलणी नित दुर्गा सोसायटी त !

बोअरिंग चं विहिरी च पाणी आहे.

Vasudha Chivate P ankaj Joshi १९८३ साल च बोअरिंग आहे. ३६ वर्ष झाली आहेत.

पिण्यास पण स्वच्छ आहे . वापरण्यास पण छान !

मोटार पाईप ने तिसऱ्या मजला आणि

त्याच्या नंतर टाकीत पाणी चढत.

उन्हाळा मध्ये पण पाणी असत सोसायटीत !

पाऊस पाणी साठवावं . शुद्ध .स्वच्छ मिळत .

पिण्यास ! वापरण्यास !

खरं ! आणि बरं ! असतं ! असो !

65930170_1326266934216740_5979411516250652672_n

विहिरी चं ! बोअरिंग चं पाणी ! दुर्गा सोसायटी !

Vasudha Chivate P ankaj Joshi १९८३ साल च बोअरिंग आहे. ३६ वर्ष झाली आहेत.

IMG_1907[1]

स्वच्छ ! ताज !विहिरी च पाणी !

 

 

 

पहिला पाऊस च पाणी देवाला ! त्रिम्बोली देवीला !

जून महिना ! पावसाळा ऋतू तिल पहिला पाऊस पडला नां !

कि देवाला पाणी देतात . पाणी याची पूजा करतात .

कोल्हापूर येथे पावसाळा तला पाऊस पडला कि ,

पंचगंगा नदी चे पाणी त्रिम्बोली देवीला देतात .

सवाष्णी कोल्हापूर तांब कळशी ने पाणी घेतात .

डोक्यावर ठेवतात . चालत चालत पायी चप्पल न घालता येतात .

बरोबर पुरुष मुल मुली असतात ब्याम्ड वाजत गाजत गाणी म्हणत

त्रिम्बोली देवीला येतात . तेथे देवीला पाणी देतात .पाहिलं पाऊस पाणी देतात .

मी पण काही बायका रिक्षा करून पंच गंगा नदी ला जात असे पूर्वी !

असो !खरं आणि बरं !

IMG_6737[1]

त्रिम्बोली देवी कोल्हापूर ! नमस्कार !

img_68021

पंचगंगा नदी ! नमस्कार !

%d bloggers like this: