आपले स्वागत आहे!

जून महिना ! पावसाळा ऋतू तिल पहिला पाऊस पडला नां !

कि देवाला पाणी देतात . पाणी याची पूजा करतात .

कोल्हापूर येथे पावसाळा तला पाऊस पडला कि ,

पंचगंगा नदी चे पाणी त्रिम्बोली देवीला देतात .

सवाष्णी कोल्हापूर तांब कळशी ने पाणी घेतात .

डोक्यावर ठेवतात . चालत चालत पायी चप्पल न घालता येतात .

बरोबर पुरुष मुल मुली असतात ब्याम्ड वाजत गाजत गाणी म्हणत

त्रिम्बोली देवीला येतात . तेथे देवीला पाणी देतात .पाहिलं पाऊस पाणी देतात .

मी पण काही बायका रिक्षा करून पंच गंगा नदी ला जात असे पूर्वी !

असो !खरं आणि बरं !

IMG_6737[1]

त्रिम्बोली देवी कोल्हापूर ! नमस्कार !

img_68021

पंचगंगा नदी ! नमस्कार !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: