रांगोळी पुस्तक ! वसुधा चिवटे !
ॐ
Word Press वसुधालय सांगत !
रांगोळी पुस्तक लोकांनी पाहिलं !
https://1drv.ms/b/s!AmrLLJMXaeydgwb0_KsN4etXg1Ae
गच्चीत काढलेल्या रांगोळ्या ! कोजागिरी पौर्णिमा केले ली !
ॐ
Word Press वसुधालय सांगत !
रांगोळी पुस्तक लोकांनी पाहिलं !
https://1drv.ms/b/s!AmrLLJMXaeydgwb0_KsN4etXg1Ae
गच्चीत काढलेल्या रांगोळ्या ! कोजागिरी पौर्णिमा केले ली !
ॐ
आज सकाळी तारिख ८ जुलै २०१९ .ला
सकाळ ची काम करून जेवण करून ११ वाजता.
बाहेर काही घरातिल कामा साठी बाहेर गेले.
काम खरेदी केली.प्रणव चे घड्याळ याचा सेल बदला याचा होता.
त्याचे घड्याळ बरोबर घेतले.घड्याळ दुकान मध्ये गेले.
दुकान दार म्हणाले !३० रुपये , ६० रुपये. ९० रुपये चे सेल आहेत
कोणता देउ ! मी ९० रुपये चा सेल घालण्यास संगीतला .
बरेच गिऱ्हाईक होते तेथे .
मला दुकान दार म्हणाले ! तुमच वय ६० / ६५ असणार !
मी म्हंटल ७६ ! छान आहे तब्येत ! खाण चांगल असेल !
हो ! म्हटलं आणि बाहेर आले !
खाण ! ताज सकाळ चा स्वंयपाक असतो !
चहा ! इतर खाण ताज असत.
आणि काम ! फिरणं ! संगणक मध्ये गुंगून जाणं !
घरात पण उठ बस काम असते.
दुकान ! भाजी वाले बरोबर ! इतर कोणी भेटले तर विचार पूस !
दुपारी फोन गप्पा ! असां छान वेळ जातो !
७६ वय ला पण छान तब्येत आहे .
उच्छाह ! आपल काम ! अस सर्व आहे !
छान तब्येत आहे !
आपल्या काम मध्ये,
मन लावून केले कि तब्येत छान राहते.
खरं आणि बरं चालल आहे य !
कोल्हापूर आकाश वाणी केंद्र मुलाखत !
ॐ
फुल लावले ल्या ! वसुधा आज्जी चां ! आंबाडा ! वसुधा आज्जी !