आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 13, 2019

लग्न सोहळा ! भेटी ! देवाशीष सौ पूजा !

तारिख १० जुलै २०१९ !

पुणे !

66594080_1330940487082718_5806275629292716032_n

IMG_2363

 

66791537_1330454193798014_3442036406476603392_n

सौ पूजा देवाशीष लग्न सोहळा ! साडी ! मेंदी भेट !

सौ.पूजा देवाशीष देशपाण्डे लग्न सोहळा !

मला साडी भेट ! मेंदी ! भेट ! माहेर ची साडी भेट !

66450983_1330923210417779_6529754142930370560_n

लग्न सोहळा माहेर ची साडी भेट ! वसुधा चिवटे यांना !

66670506_1330453007131466_3693087179187159040_n

मेंदी ! शिवाणी ! वसुधा चिवटे !

66601504_1330453560464744_3845186505307848704_n

शुभेच्छा ! अभिनंदन !

 

सौ.अनुराधा गरुड ! वसुधा चिवटे !

तारिख १२ जुलै २०१९ ला

सौ.अनुराधा गरुड  यांच्या घरी भेट घेतली !

सौ .अनुराधा गरुड यांनी मला भेट साडी दिली.

66394816_1330457283797705_12800183658086400_n

सौ.अनुराधा गरुड ! वसुधा चिवटे !

66411096_1330922883751145_8634912275502727168_n

सौ. अनुराधा गरुड ची मला भेट साडी ! शुभेच्छा !

 

 

सत्यनारायण ! घर शान्ति पूजा ! पुणे !

तारिख ११ जुलै २०१९

सौ माया केदार देशपाण्डे यांचे घर !

सौ.पूजा देवशीष देशपाण्डे !

घर शान्ति पूजा ! सत्यनारायण पूजा !

67141029_1330455663797867_2851819037132849152_n

66853606_1330456303797803_1659899693334790144_n

नमस्कार !

लग्न सोहळा त बोलण !

तारिख ९ तारिख ला भेटले तेंव्हा

सौ पूजा देशपाण्डे च्या सौ बहिण मला बोलतांना विचारात होत्या .

तुम्हाला मी कोठे तरी पाहिलं ! ब्लॉग करता का !

हो ! मी मराठी ब्लॉग संगणक मध्ये करते !

लोकमत टी. व्ही . बातम्या मध्ये पाहिलं असणार कित्ती

छान ओळख !  साठी मी वसुधा चिवटे व सौ. पूजा ची बहिण सो.

यांचा बरोबर १० जुलै छान ओळख साठी फोटो घेतला .

66791537_1330454193798014_3442036406476603392_n

सौ पूजा ची सौ बहिण ! वसुधा चिवटे !

66601504_1330453560464744_3845186505307848704_n

सौ पूजा देवाशीष देशपाण्डे !  मागे सौ माया देशपाण्डे ! सौ.रोहिणी ! वसुधा चिवटे !

 

सौ पूजा देवाशीष देशपांडे लग्न सोहळा !

तारिख १० जुलै २०१९ पुणे येथील

सौ पूजा देवाशीष देशपाण्डे  लग्न सोहळा !

66601504_1330453560464744_3845186505307848704_n

66463786_1330452813798152_283100681961734144_n

वसुधा चिवटे यांची मेंदी कित्ती नाजूक काढून दिली बघा ! शिवाणी ने !

देवाशीष सौ पूजा देशपाण्डे लग्न सोहळा ! मंडप येथील पाहुणे !

तारिख १० जुलै २०१९ .

सौ.पूजा देवाशीष देशपाण्डे यांचा पुणे येथील .

लग्न सोहळा मंडप येथे बसलेले पाहुणे !

संतोष नागापारकर !पत्रकार जळगाव चे

किशोर कुलकर्णी नां ओलाका तात .

आणि मला किशोर कुलकर्णी माहित आहेत

साठी लग्न सोहळा त भेटले तेंव्हा संतोष नागापूरकर यांनी

किशोर कुलकर्णी ची आठवण माझ्या जवळ बोलून दाखविली .

कस  समंध आहेत बघां !

66337712_1330453757131391_3053223020148555776_n

संतोष नागापूरकर !वसुधा चिवटे ! सौ.सुजाता नागापूरकर !

67154893_1330452150464885_8976153994174922752_n

असेच मंडप मधील भेटी !

सौ पूजा देवाशीष देशपांडे यांचा लग्न सोहळा !मेंदी लावतांना !

तारिख १० जुलै २०१९

सो. पूजा देवाशीष देशपाण्डे यांचा पुणे येथील

लग्न सोहळा ! हॉल मधील मेंदी सोहळा .

वसुधा चिवटे ! यांना शिवाणी मेंदी लावतांना !

 

66670506_1330453007131466_3693087179187159040_n

66367588_1330452510464849_5964053486294269952_n

वसुधा चिवटे ! शिवाणी ! कित्ती तरुण मुली उच्छाह ने मेंदी लावतात बघां आजी नां !

%d bloggers like this: