आपले स्वागत आहे!

माझे चुलत भाऊ केदार देशपांडे सौ माया देशपांडे यांच्या

मुलाच देवाशीष सौ पूजा च लग्न पुणे येथे झाले .

मी कोल्हापूर येथून पुणे येथे जाऊन आले.

तारिख१० जुलै २०१९ ला लग्न झाल .

मी तारिख ९ जुलै ला पुणे येथे घरी गेले .

तारिख ९ जुलै ला रिक्षा चा संप आहे.

समजल मी जाण रद्द केल .पण

तारिख ९ जुलै २०१९ ला सकाळी भाऊ चा फोन आला

संप संपला .तू आत्ता निघाली तर ५ वाजे पर्यंत घरी येशील .

पुणे येथे गर्दी आहे वाहन चालविण्यास दोन दोन /२ तास लागतिल.

तर रिक्षा करून घरी ये .

मी कोल्हापूर घरातून ११ वाजता निघाले.रिक्षा केली.

रिक्षा वाले यांना विचारले कि का संप करणार होते.

भाड वाढवून हवे का ! नाही आत्ता च भाड वाढले आहे

गिऱ्हाईक येणार नाहित.तर जुन्या रिक्षा काढा नविन रिक्षा घ्या .

सरकार सांगत.नविन रिक्षा दोन   लाख  रुपये ला आहेत परवडत नाही .

साठी मिटिंग चालू आहे. संप मागे घेतला आहे.

मला पुणे ची बस मिळाली १२ वाजता सकाळी .

आधार कार्ड  दाखवून तिकीट घेतले

मध्ये एक तास बस थांबली.

पुणे येथे ५ वाजता स्वारगेट येथे पोहचले .

दोन तिन रिक्षा नाही म्हणाल्या.

दीडशे रुपये  भाड ठरवून रिक्षात बसले .

घर जवळ आले भाऊ ला फोन केला

कस घरी येऊ .रिक्षा वाले निं निट घरी पोहचविले .

एकटी ७६ वय ची मी सामान घेऊन घरी आली

बर वाटल खर वाटल .

तारिख१० जुलै २०१९ ला  भाऊ च्या गाडी तून

कार्यालय येथे गेलो .बहिण सौ भावजय बरोबर .

भाऊ म्हणाले वय ने एवढी मोठ्ठी एकटी सामान  घेऊन

घरी छान पोहचली आणि स्वारगेट येथे पाउस च्या सर मध्ये

ओली झाली.

. माझ्या धाकटी बहिण ला सांगत राहिले.

कार्यालय लग्न सोहळा येथे जळगाव चे किशोर कुलकर्णी चे

ओळखीचे भेटले. तेथे किशोर कुलकर्णी चिं आठवण काढली.

मला किशोर कुलकर्णी माहित आहे असे मला म्हणाले .

मला खूप छान वाटल. येथे पण किशोर कुलकर्णी

ओळखतात आणि मला पण याच च जास्त बर !  खर वाटल !

लग्न सोहळा येथे मला विचारले तुम्हाला कोठे तरी पाहिलं .

तुम्ही ब्लॉग करता का ! मी हो !सांगितलं !

मराठी संगणक मध्ये  ब्लॉग करते .

तुम्ही मला लोकमत टी. व्ही. बातम्या मध्ये पाहिलं असणार !

माझी मुलाखत झाली आहे . बघा !किती मराठी  भाषा चा आणि

वसुधा चिवटे यांचा प्रचार पोहचला ! बेंगलोर मध्ये पण

एक जण भेटले ते पण म्हणाले तुम्हाला मी टी.व्ही. त पाहिलं.

छान वसुधालय मराठी संगणक लिखाण वाचल जात .

याच च जास्त मला खरं आणि बरं वाटत आहे.

लग्न सोहळा झाला.पुणे कोल्हापूर येथे येण्यास निघाले .

माझी मोठ्ठी बहिण रिक्षाने सौअनुराधा गरुड कडे गेलो .

एकादशी चा फराळ केला.

त्यांच्या आई वडील यांनी आमच लग्न जुळविल.

त्याची आठवण जाण साठी त्यांच्या कडे गेले.

पुणे येथे खूप घर चे पाहुणे आहेत.पूर्वी येण जाण असे.

पण हल्ली १० वर्षात कमी झाले.साठी सरळ घरी आले.

स्वारगेट येथे कोल्हापूर बस घेतली.

खालीच खिडकीत  आधार कार्ड दाखविल. तिकीट घेतलं.

कोल्हापूर येतांना पण बस एक तास नाष्टा साठी बस थांबली.

चार ४ वाजता कोल्हापूर  एस्टी बस  ठिकाण येथे बस थांबली .

रिक्षा करून घरी आले .

आमचा मुलगा प्रणव  माझी वाट पाहत च होता.

त्यांनी मला पाणी चहा दिला .सर्व आवरून

दिवस सुरु केला.

असा लग्न सोहळा चा प्रवास

कोल्हापूर पुणे कोल्हापूर

कोठे हि त्रास न होता उच्छाह ने

महोच्छव केला लग्न सोहळा चा

लग्न सोहळा छान गाजवून आले.

जास्त चांगल बरं आणि खरं वाटत आहे.

लग्न सोहळा येथे!

मराठी संगणक मध्ये मराठी वसुधालय ब्लॉग आणि

लोकमत टी. व्ही. बातमी छान गाजली !

छान वाटत आहे !

सर्वांना  शुभेच्छा !अभिनंदन !

बाकि! ठिक! छान! क्षेम!

आपली

वसुधा चिवटे !

ब्लॉग वाल्या आजीबाई ! नेटकरी आजीबाई ! वसुधा आजी !

66601504_1330453560464744_3845186505307848704_n

66367588_1330452510464849_5964053486294269952_n

66791537_1330454193798014_3442036406476603392_n

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: