आपले स्वागत आहे!

आपण  मानानं ! वय ! मोठ्ठे असो कि ! आपण   मानानं ! वय ! लहान असो !

भेटी करण कोणा कडे घरी जाणं मन  चं असतं !

त्यासाठी शब्द पाळण पण मन असतं !

शब्द पाळण अवघड असलं तरी ! असतं !

ते करण ते जास्त चांगल असतं !

मन तृप्त असतं ! शान्त मन असतं !

चुकल असं  आजिबात वाटत नसतं !

तसं घडल कि काही वाटत नसतं !

असतं !

शुभेच्छा ! अभिनंदन ! असतं !

DSC00057

img_03912

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: