आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 16, 2019

संतोष नागापूरकर शुभेच्छा ! वसुधा चिवटे !

तारिख १६ जुलै २०१९ मंगळवार !

गुरुं पौर्णिमा !!

माननिय संतोष विनायक नागापूरकर !

यांचा गुरुं पौर्णिमा ला

जन्म दिवस आहे . वाढदिवस आहे .

शुभेच्छा

संतोष विनायक  नागापूरकर !

माझे मामा भाऊ आहेत  ! सख्खे मामे  भाऊ आहेत !

वाढदिवस साठी ! इतर साठी ! खूप खूप शुभेच्छा !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

66337712_1330453757131391_3053223020148555776_n

संतोष नागापूरकर ! सौ.सुजाता नागापूरकर ! वसुधा चिवटे !

img_7725

शुभेच्छा ! अभिनंदन !

 

गुरुं ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराज ! वसुधा चिवटे !

तारिख १६ जुलै २०१९. मंगळवार !

गुरुं पौर्णिमा !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज !

नमस्कार !

dscf3419

नमस्कार गोंदवले !

samadhi

नमस्कार !

दत्त गुरुं नां नमस्कार ! वसुधा चिवटे !

तारिख१६ जुलै २०१९ .

मंगळवार .

गुरुं पौर्णिमा !   दत्त गुरुं नां नमस्कार !

अनारसा खाऊ दिलेला !

33745945_2042825059308514_5806024661468708864_n

दत्त गुरुं नमस्कार ! अनारसा नैवेद्द !

IMG_1925[1]

साटोरी नैवेद्द !

IMG_1597[1]

नर्सोबा वाडी प्रसाद !

 

गुरुं नां नमस्कार ! वसुधा चिवटे !

गुरुं पौर्णिमा ! गुरुं नां नमस्कार !

 

img_03291

15036257_686474908195949_2247063809214313023_n

18118935_788328838010555_4784659151019888450_n

 

गुरुं दक्षिणा ! || श्री यंत्र || चित्र ! दिल ! वसुधा चिवटे !

मी   !     वसुधा चिवटे !

अमेरिका येथे योग चा एक क्लास केला !

तर गुरुं नां !

मी काढले ले  || श्री यंत्र  ||  || महालक्ष्मि यंत्र ||

दिले आहे दक्षिणा ! पैसे सगळे  जण देतात !

आपली कला जास्त देण चांगल !

आणि गुरुं पण सर्व हॉल मध्ये म्हणाले !

इंग्रजी त !  Droimg !   मिळाले !

सर्व हॉल मध्ये सर्व जण यांनी ऐकले .

मला आणि आमच्या घरी ज्यांनी मला  क्लास दिला,

त्यांना पण बरं  वाटलं .

खरं आणि बरं च चालू आहे .

गुरुं नां ! नमस्कार !

44857_152427741600671_756808270_n

कित्ती कोरिव आल आहे बघां ! || श्री यंत्र || नमस्कार !

untitled

रंगोली !  रांगोळी !     श्र्लोक !

img_20130421_071714

योगा क्लास मध्ये फुट बॉल खेळतांना ! वसुधा चिवटे !  अमेरिका !

 

 

 

| wimbledon, england TENNIS !

| wimbledon, England

Novak Djokovic celebrates with the Wimbledon championship trophy after defeating Roger Federer on Sunday. (Tim Ireland / Associated Press)

Jul 14, 2019 | 1:15 PM
| wimbledon, England
67068307_1333218180188282_3490170899531825152_n
66714986_1333218306854936_7746327346331779072_n

गुरुं पौर्णिमा ! व्यास पौर्णिमा ! आषाढ पौर्णिमा !

तारिख १६ जुलै २०१९ .

आषाढ पौर्णिमा ! व्यास पौर्णिमा ! गुरुं पौर्णिमा !

खूप गुरुं ची विद्या मिळाली मला.

शाळा शिकले.S.S.C. पास झाले. पार्ले मुंबई येथे पास झाले .

महाराष्ट्र टाइम्स मध्ये माझा परीक्षा नंबर आला.

मी औरंगाबाद येथे होते तेथे,

मला माझी बहिण कमल ताई ने तार केले ली आठवत.

नंतर हलवा दागिने शिकले,विडा च पान यात रांगोळी काढण्यास  शिकले.

शिंकाळी करण्यास शिकले. सतार शिकले. स्वंयपाक करण्यास शिकले.

कागद कला, रांगोळी .स्वच्छता. टापटिप पणा ! सर्व खूप शिकले.

संगणक शिकले मराठी लिखाण करू लागले .थोड थोड पण

खूप शिकले. सर्व गुरुं  नां माझा नमस्कार !

व्यास पौर्णिमा ! गुरुं पौर्णिमा अगदी तृप्त अगदी !

खरं आणि बरं वाटत आहे. शुभेच्छा ! अभिनंदन !

आपली

ब्लॉग वाल्या आजीबाई ! नेटकरी आजीबाई ! वसुधा आजी !

वसुधा चिवटे !

untitled

IMG_6699[1]

thumbnail_img_71581

 

 

%d bloggers like this: