आपले स्वागत आहे!

तारिख १६ जुलै २०१९ .

आषाढ पौर्णिमा ! व्यास पौर्णिमा ! गुरुं पौर्णिमा !

खूप गुरुं ची विद्या मिळाली मला.

शाळा शिकले.S.S.C. पास झाले. पार्ले मुंबई येथे पास झाले .

महाराष्ट्र टाइम्स मध्ये माझा परीक्षा नंबर आला.

मी औरंगाबाद येथे होते तेथे,

मला माझी बहिण कमल ताई ने तार केले ली आठवत.

नंतर हलवा दागिने शिकले,विडा च पान यात रांगोळी काढण्यास  शिकले.

शिंकाळी करण्यास शिकले. सतार शिकले. स्वंयपाक करण्यास शिकले.

कागद कला, रांगोळी .स्वच्छता. टापटिप पणा ! सर्व खूप शिकले.

संगणक शिकले मराठी लिखाण करू लागले .थोड थोड पण

खूप शिकले. सर्व गुरुं  नां माझा नमस्कार !

व्यास पौर्णिमा ! गुरुं पौर्णिमा अगदी तृप्त अगदी !

खरं आणि बरं वाटत आहे. शुभेच्छा ! अभिनंदन !

आपली

ब्लॉग वाल्या आजीबाई ! नेटकरी आजीबाई ! वसुधा आजी !

वसुधा चिवटे !

untitled

IMG_6699[1]

thumbnail_img_71581

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: