आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 17, 2019

वसुधा चिवटे ओळख ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

वसुधा चिवटे ! ची ओळख !

कविता किंवा ललित लिखाण साठी नाही !

तर मराठी भाषा  संगणक चा प्रचार प्रसार साठी आहे.

पाककृती . रांगोळी . खेळ , ओळख . सणवार माहिती .

गुरुं बद्दल माहिती असं थोड थोड लिखाण ची ओळख आहे .

संगणक मध्ये केले ली वसुधालय ब्लॉग च्या उजव्या बाजूला

लावलेली पुस्तक वाचक बघतात !

आणि हो !  मला !

ब्लॉग वाल्या आजीबाई !  नेटकरी आजीबाई ! वसुधा आजी !

अशा प्रकारे माझी ओळख जास्त चांगली आहे .

याच मला खूप बरं आणि खरं वाटतं !

शुभेच्छा ! अभिनंदन !

IMG_1416[1]

52602783_1225569494286485_9158055960923602944_n

 

%d bloggers like this: