आपले स्वागत आहे!

ओळख !
कित्ती छान ओळख आहे बघां !
संतोष विनायक नागापूरकर
लग्न सोहळा त माझ्या बरोबर बोलतांना
सांगतात !
किशोर कुलकर्णी मला माहित आहे.
त्यांना मी फोन करतो.
तुमच्या आजीबाई माझ्या.​
तू आत्या बहिण आहे .
आणि खरं चं संतोष नागापूरकर यांनी
किशोर कुलकर्णी यांना फोन केला आहे.
आणि किशोर कुलकर्णी  पण मला म्हणाले.
तुमचे नागापूरकर यांचा मला फोन आला .
तुम्ही आत्या बहिण आहात.
मी नागापूरकर यांना   २००२ पासून ओळखत आहे.
आमची ! ओळख आहे !
जास्त मला सांगायचं आहे.
आजीबाई  चिं ओळख निघाली .
जास्त खरं आणि बरं  वाटतं आहे .
सर्वांना शुभेच्छा ! अभिनंदन !
किशोर कुलकर्णी यांना
 
सौ.अनुराधा गरुड पण माहित आहे त.
 
आणि मला पण दोघ ओळखतात .
संगणक मूळे खूप छान ओळख पसरली आहे.
माझी !
वसुधा चिवटे !
66337712_1330453757131391_3053223020148555776_n
संतोष नागापूरकर ! सौ,सुजाता नागापूरकर ! वसुधा चिवटे !
IMG_1403[1]
किशोर कुलकर्णी ! ब्लॉग वाल्या आजीबाई !
66394816_1330457283797705_12800183658086400_n
सौ. अनुराधा गरुड ! वसुधा चिवटे !

Comments on: "ओळख ! वसुधा चिवटे !" (3)

  1. आजीबाई नमस्कार,
    खूप छान लिहिलं तुम्ही. नागापूरकर साहेबांचा आणि माझा खूप जुना परिचय आहे. जैन इरिगेशनच्या माध्यमातून ते मला भेटले… दरम्यानच्या काळात सात आठ वर्षे भेट नाही, संपर्क नाही. परंतु ते जळगावला कंपनीत आले असता इतक्या वर्षांनी मला बरोबर ओळखले. पृथ्वी गोल असते असं म्हणतात. त्याचा अऩुभव मी घेतला. योगायोगाने वसुधालयची लिंक मला मिळाली आज्जीबाईंवर लेख लिहिला आणि त्या म्हणजे झाकलं माणकं… त्यांच्यावर लिहिलं त्यांचा फोन नंबर मिळविला आणि त्यांच्याशी बोलून तरुण भारतात लेख लिहिला. आज्जीबाईंना हे अनपेक्षीत होते. त्यावेळी काही सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग नव्हता. त्यांना तरुण भारतचा अंक पोस्टानं कोल्हापूरला पाठविला. नंतर एकातून एक गोष्टी घडत गेल्या. मग मी आणि विभाकर कुरंभट्टी आम्ही बॉगवाल्या आजीबाई हे पुस्तक केलं. ओळखी वाढत गेल्या. आग्रहाने मला कोल्हापूरला बोलावून घेतलं जन्मदिवस आज्जीबाईंनी साजरा केला त्यासाठी मी कोल्हापूरला त्यांच्या घरी मुक्कामी पोहोचलो. टिव्हीवर पण झळकल्या. आज्जीबाई अशा पद्धतीने सेलिब्रेटीच झाल्या की ओ… आपणं निमित्त मात्र…
    खूप आनंद वाटला मला. कुणाला दुःख देणं सोप्प असत परंतु दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवणं हे खूप आनंददायी असते बघा… इनफिनिटी ठाउक आहे का तुम्हा. म्हणजे आडव्या इंग्रजी आठ अंकांचे चिन्हं. म्हणजे आपणं दुसऱ्यासाठी आनंद पेरला तर आपल्यापर्यंत तो आनंद बरोबर येऊन मिळतो. असेच काही से केले मी माझ्या जीवनात. 78 वर्षांच्या माझ्या या मैत्रिणीवर मी चिडलो देखील पणं त्या निर्मळ प्रेमच करत राहतात. आमची आई मुलाची स्नेहाची ही मैत्री आहे.

  2. ओम !अभिनंदन ! आपण लेख पुस्तक करून ब्लॉगवाल्या आजीबाई चिं जगभर ओळख करून दिलीत !आणि हो क्यालिफोर्निया विश्र्वसंवाद येथे मंदार कुलकर्णी येथे पुस्तक आणि लेख ब्लॉग वाल्या आजीबाई चिं ओळख पण बोलून दाखविली . मी खूप खुश आहे . खरं आणि बरं ! शुभेच्छा ! अभिनंदन !

Kishor Kulkarni साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: