आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 20, 2019

काचेच्या गोट्या ! वसुधा चिवटे !

पूर्वी  काचे च्या गोट्या घरी होत्या .त्याचे मी वायरने द्राक्ष केलेली .

तर आज काच च्या गोट्या पूर्वी लावलेल्या फोटो त

लोक ! मिडीया ! यांनी पहिल्या !Word Press दाखवितात .

छोट छोट काम करता करता ! मोठ्ठ काम केल जात !

Vasudha Chivate जगण्याचा शोध आणि समाधान खूप छान !
कोठे तरी मी प्रतिक्रिया दिली आहे.
छोट छोट काम करता करता ! आपल्या कडून मोठ्ठ काम केल जात !
आणि त्याच समाधान तृप्त मन होत असतं

साधी रांगोळी काढणे ! देऊळ मध्ये जाणे ! गिरणीत जाणे !

लिहून लिहून छोट छोट लिखाण ! पण लोक उच्छुक तेने बघतात .

आणि ते काम खुप मोठ्ठ मोठ्ठ प्रसिद्ध होत ! जात !

काम याला सुरुवात करावी !

आपल्या जगण्याचा शोध ! आनंद ! तृप्तता घ्यावी !

बाकि ठिक ! छान ! वसुधा चिवटे !

19399722_824035217773250_6839168790185860408_n

मुग डाळ लाडू साठी दळून आणले होते !

21765090_881017475408357_62574989174080156_n

कोल्हापूर महालक्ष्मी देऊळ येथे रांगोळी काढलेली !

 

 

 

%d bloggers like this: