आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 21, 2019

ॐ शान्ति: | शान्ति: || शान्ति: ||| वसुधा चिवटे !

ॐ शान्ति:| शान्ति: || शान्ति:|||

ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: |
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ||
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: |
व्यशेम देवहितं यदायु: || १ ||
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृध्दश्रवा: |
स्वस्ति न: पूषा विश्र्ववेदा: ||
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: |
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु || २ ||
ॐ शान्ति : | शान्ति : | शान्ति : ||

अर्थ :
हे देवांनो ! आम्ही कानांनी शुभ ऐकावे. आम्ही डोळ्यांनी
पवित्र-मंगल पाहावे.स्थिर – उत्तम अवयवांनी व सुदृढ
शरीरांनी युक्त होऊन आम्ही तुमची उपासना व स्तुती करतच
तुम्ही – देवांनी दिलेले हे आयुष्य व्यतीत करावे. ( अशी आमची प्रार्थना आहे.) [ १ ]
तो महाकीर्तिमान इंद्र आमचे कल्याण करो. ज्ञानसंपन्न आणि
वैभवसंपन्न ‘पूषा ‘ देव आमचे कल्याण करो. ज्याच्या गतीला अडथळा नाही
असा तो आकाशात संचार करणारा देव आमचे कल्याण करो आणि तो
तो वाणीला अधिपती देवगुरु आम्हांला श्रेयस् प्राप्त करून देवो. [ २ ]

व्यक्तींमध्ये शांतता नांदो.
समाजात शांतता नांदो.
जगात सर्वत्र शांतता नांदो.
_____________________________

22814380_897856103724494_1643374786473649684_n

पूर्वी च्या कॉंग्रेस च्या दिल्ली च्या शीला दिक्षीत !

पूर्वी च्या कॉग्रेस च्या दिल्ली च्या शीला दिक्षीत !

जग सोडून गेल्या !  निधन !

तारिख २० जुलै २०१९ ! जन्म ३१ मार्च  १९३८ ! ८१ वय !

दिल्ली च्या तिन वेळा मुख्यमंत्री होत्या.

दिल्ली त सुधारणा केली.

दिल्ली च्या कॉग्रेस शीला दिक्षीत ! कसं छान ओळख !

नमस्कार !

ॐ शान्ति:| शान्ति:|| शान्ति:|||

thK506SXBS

शीला दिक्षीत !

img_59901

 

 

 

ज्वारी चे पीठ हरबरा डाळ पीठ याचे धिरड !

अंदाज याने ज्वारी चे पीठ घेतले. हरबरा डाळ याचे पीठ घेतले .

लाल तिखट.मिठ, हळद. कच्च तेल. पाणी घालून पातळ केले .

लोखंडी तवा तापवून पाणी तेल लावले.

तेल लावले पातळ धिरड पीठ घातले.

तवा गोल गोल फिरवून धिरड भाजू दिले.

दुसऱ्या बाजूने धिरड तवा त टाकले. भाजू दिले.

नंतर दही,लिंब लोणच बरोबर खाल्ले.

भरपूर केली  धिरडी  ! ज्वारी चे पीठ आणि हरबरा डाळ याची.

IMG_2426

हरबरा डाळ आणि ज्वारी चे पीठ याचे धिरड ! लोखंडी तवा !

 

%d bloggers like this: