आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 22, 2019

पृथ्वी गोल आहे रांगोळी चित्र ! वसुधा चिवटे !

अस च छान छान काम ! छान छान ओळख असल कि !

पृथ्वी गोल आहे अस वाटत . बोलतात पण !

मी माझ्या वसुधालय ब्लॉग मध्ये काही कारण करता

पृथ्वी ची आकृती काढली आहे..

पुस्तक खूप असतात . पण ब्लॉग ची

आणि ब्लॉगवाल्या आजीबाई च पुस्तक कोठे सापडत नाही .

कित्ती छान ब्लॉगवाल्या आजीबाई पुस्तक छोट पण

भरपूर माहिती विषय असलेल पुस्तक आहे

पृथ्वी गोल आहे. मी काढलेलं. रांगोळी चित्र !

चित्र ब्लॉग मधील दाखवित आहे.

dscf1646

पृथ्वी गोल आहे ! वसुधा चिवटे पृथ्वी च चित्र काढलेलं !काही तरी माहिती दिली आहे .ब्लॉग मध्ये !

पृथ्वी  ब्लॉग मधिल ल च आहे. WoradPress दाखवितात .मिडिया यांनी पाहिलेली.

 

%d bloggers like this: