आपले स्वागत आहे!

तारिख २३  जुलै १९२७ .ला

भारत मध्ये ! पहिले आकाशवाणीकेंद्र !

मुंबई आकाशवाणी केंद्र प्रसारण !

पहिले  आकाशवाणी केंद्र  सुरूं झाले  आहे.!

92 / ९२  ब्याण्णव वर्ष झाली आहेत.

अभिनंदन ! शुभेच्छा !

ओम !

आता कोल्हापूर येथे पण !

आकाशवाणी केंद्र सुरु झाले आहे!

मला सांगण्यास लिहिण्यास छान उच्छाह येत आहे.

माझी मुलाखत कोल्हापूर आकाशवाणी केंद्र येथे !

तारिख  १० नोव्हेंबर २०१८ ला ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

साठी मुलाखत झाली आहे.

आकाशवाणी केंद्र ! अभिनंदन ! शुभेच्छा !

IMG_0840[1]

तनुजा कानडे कोल्हापूर आकाशवाणी केंद्र प्रमुख अधिकारी !  वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई !

IMG_0843[1]

सुजाता कहाळेकर मुलाखत अधिकारी ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_0845[1]

तेजा दुर्वे मुलाखत टेप  अधिकारी ! वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई !

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: