आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 24, 2019

भारत देश ने ! चंद्रावर चंद्रयान दुसऱ्या दीं सोडले !

तारिख २२ जुलै  २०१९ . सोमवार ला.
भारत देश ने चंद्रावर चंद्रयान  सोडले.
दुसरा दां सोडले .
 यशस्वी झाले .
दक्षिण भारत ने फिजिक्स विद्यार्थी यांनी सोडले .
  हरिकुमार स्पेक्स .
इतर शास्त्रज्ञ होते .
अभिनंदन !
आत्ता अक्टोबर मध्ये चंद्रावर  चंद्रयान  पोहचेल
तिसरा वेळेस . चंद्रावर चंद्रयान सोडणार .
चंद्रा वर भारत देश चा झेंडा लावणार.
शुभेच्छा !
AAEIIcB
भारत देश ने चंद्रा  वर दुसऱ्या दीं चंद्रयान सोडले.यशस्वी झाले. अभिनन्दन !
img_16941
भारत मध्ये चंद्र याची पूजा करतात .पुरण पोळी दाखवून !

सूर्य ! पाणी ! याची पूजा करा ! वसुधा चिवटे !

आषाढ महिना !  जुलै महिना !

काही ठिकाणी खूप पाऊस पडला  ! पूर येण्या इतका पाऊस आला !

तर काही ठिकाणी गरम आणि जमीन कोरडी च आहे .

सूर्य पूजा करावी ! पाणी पूजा करावी !

आमच्या कोल्हापूर येथे पंचगंगा नदी चे पाणी देवी ला देतात पूजा करतात !

छान पाऊस आहे   ! छान उन्ह आहे !  सूर्य ! पाणी ! यांना नमस्कार !

IMG_2438

पाणी !  सूर्य ! पूजा !

 

65442187_1315554511954649_6014775014245531648_n

 

 

 

मोबाईल फोन मध्ये पण एफ. एम. रेडीओ आहे !

माझ्या कडे मोबाईल फोन आहे .तेथे पण

एफ एम मध्ये रेडीओ आहे !

कित्ती जवळ ठेवून रेडीओ ऐकता येतो !

IMG_2427

मोबाईल रे डी ओ ! वसुधा चिवटे !

IMG_2430

छान छोट छोट  काम   ! छोटा छोटा मोबाईल  फोन !   रे डी ओ ! पण !

%d bloggers like this: