आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 25, 2019

छान प्रतिक्रिया ! पुस्तक ला ! वसुधा चिवटे !

  1. आजी नमस्कार, खूप इचछा होती तुमचे पुस्तक वाचण्याची, आज पूर्ण झाली, छान वाटले, अगदी आपले वाटले, सहज सुंदर भाषा आणि माहिती, खूप छान ,👌👌👌

    1. अभिनंदन ! पुस्तक वाचले बद्दल !फोटो च जास्त बोलतात .लिखाण पेक्षा !आणि हो !उजव्या बाजूला लिंक आहे ते थिल पुस्तक पण तुम्ही पाहू शकता .किमत्त काही नाही .इंटरनेटपण हल्ली स्वस्त आहे .बघा वेळ मिळून पुस्तक..

खरं चं चं छान पुस्तक आहे . ज्यांनी पहिले ! वाचले असेल त्यांना पण आवडले असणार !

छान छान माहिती पुस्तक!  घर गृहिणी च लिखाण ! पुस्तक छान !

66791537_1330454193798014_3442036406476603392_n

 

ब्लॉग ची पुस्तक लिंक ! वसुधा चिवटे

वसुधालय ब्लॉग च्या उजव्या बाजूला

ब्लॉग ची च पुस्तक तयार केली आहे

आणि लावली आहे .

मिडिया!  लोक!  छान पुस्तक बघतात .

पुस्तक छापायची गरज नाही .

ब्लॉग ची संगणक मध्ये सहा ! ६ ! 6 ! पुस्तक आहेत .

कित्ती फोटो माहिती लिहिली आहे बघां !

आज छान छान माहिती पुस्तक पाहिलं आहे . लिंक देते !

https://1drv.ms/p/s!AmrLLJMXaeydgxr_1FkYVLmK_oNg

49330444_1188001571376611_9039301889010696192_n

छापिल पुस्तक !वसुधालय !

दही भात ! वसुधा चिवटे !

मी वसुधा चिवटे ! रोज पोळी भाजी चं खात असते.

नुकते च पुणे येथे लग्न कार्य साठी जाऊन आले.

तेथे घरी आणि कार्यात पण छान मऊ दही  भात खाल्ला.

ती चव छान वाटली .आणि आज कालची पोळी होती .

पोळ्या करायला नको साठी कुकर मध्ये पातेल्यात च

तांदूळ आणि पाणी जास्त घालून मऊ भात केला.

भात मध्ये दही दुध साय घातली.मिठ घातले .

खूप तेल खूप मोहरी  घातली .फोडणी केली .

दही भात मध्ये घातली . हिरवी मिरची घातली गेली च नाही .

तरी पण भरपूर मोहरी ची तिखट चव छान लागली .

मस्त दही , साईच दुध मीठ मऊ भात.

पोटभर खाल्ला मी !

IMG_2440

IMG_2442

 

 

 

 

 

%d bloggers like this: