आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 26, 2019

कारगिल विजय चा दिवस ! वसुधा चिवटे !

तारिख  इसवी सन २६ जुलै १९९९ ला !

कारगिल येथे भारत देश ने  विजय मिळवीला !

आज २० /   20  / विस  वर्ष झाली आहेत !

दोन महिने  युध्द चालू होते !

पूर्व पंतप्रधान वाजपयी होते !

काश्मीर येथील कारगिल जिल्हा येथे

पाकिस्तान भारत युद्ध झाले .

मेजर आचार्य आणि क्याप्टन  सौरभ

मुख्य ! भारत देश चे . लढाई जिंकून दिली .

जे लढाई करतांना मरण पावले त्यांना वंदन !

जे जिंकून आहेत त्यांना अभिनंदन

जय भारत ! जय जवान !

IMG_8078[1]

जय भारत ! जय हिंद !

48413300_2126779464044791_1282213441989246976_n

पूर्व पंतप्रधान वाजपयी ! नमस्कार !

 

 

 

उडीद डाळ ! कडवे डाळ याची आमटी!

आज सकाळी थोडे कडवे वाल घेतले. उडीद डाळ घेतले .

कुकर मध्ये घालून धुतले.पाणी घातले.कुकर ला चार शिट्टी दिल्या.

गाग कुकर करून तेल मोहरी ची फोडणी केली.पुदिना घातला.

मिठ काळा मसाला तिखट घातले.हळद घातली उकळू दिले .

मस्त उडीद डाळ , कडवे वाल याची आमटी केली.

भिजत घालून वाटून पिटल सारख पण करतात.

IMG_2446

उडीद डाळ. कडवे वाल .

IMG_2447

टेनिस ! विजेता महिला नां प्लेट ! परंपरा धातू ची !

इंग्लंड मध्ये महिला पूर्वी घर काम करायच्या .

आणि जेवल्या नंतर !

गार किंवा गरम पाणी ने हात धुतल्या नंतर

धातू च्या प्लेट मध्ये.

गुलाब पाणी ने हात धुवावयाच्या .

धातू चा वापर पंरपंरा चालू करण्या करता .

महिला नां  टेनिस विजेता नां धातू ची प्लेट देतात.

इंग्लंड पंरपरा जपतात. अभिनंदन !

 

टेनिस !  महिला ! लंडन ! अभिनंदन

200px-Wimbledon_trophies

टेनिस ! महिला ! लंडन ! अभिनंदन

 

 

 

 

%d bloggers like this: