आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 27, 2019

टाकाळा येथील सौ मामीचं दुकान ! वसुधा चिवटे !

आमच्या माळी कॉलनी जवळ चं टाकाळा येथे

सौ मामी चं छोटस दुकान आहे.

पोलक , फॉल अस शिवण करतात. तेथे च पिशव्या विकतात.

मी  एक पिशवी त्यांच्या कडे घेतलेली पण ती लहान आहे.

.साठी त्यांना मी  मोठ्ठी पिशवी आणण्यास सांगितली.

त्यांनी मोठ्ठी पिशवी आणली मी विकत आणली. घेतली.

खरेदी व पिशवी कोठे हि मिळतात पण

या सौ मामी निं ह्वॉट सप मध्ये माझी वसुधा चिवटे ची ,

लोकमत ची बातमी पाहिली ! आणि हो ! सर्व टाकाळा परिसर मध्ये,

लोकमत बातमी वसुधा आजी चिं संगणक चिं बातमी पसरविली .

मला थांबवून त्यावेळा खूप लोक बोलत माझ्या बरोबर .

आत्ता हि बोलतात  व मी भेटले कि !

ओळख हसून ! हात करून !बोलून  !दाखवितात .

तर खरेदी पिशवी चा उच्छाह वेगळा चं च आहे.

एवढ च मला सांगायचं आहे . खरं आणि बरं !

IMG_2443IMG_2445

सौ मामी च्यां दुकान मधील पिशवी !  टाकाळा येथील दुकान ! शुभेच्छा !

 

 

 

 

%d bloggers like this: