आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 28, 2019

आषाढ महिना ! शेवट चा शनिवार ! वसुधा चिवटे !

आषाढ  महिना ! शेवट चा  शनिवार !

काही वर्षापूर्वी शनिवार ला

अख्ख नारळ मारुती ला दिलेली आहे .

असे अकरा ११ शनिवार दिले आहेत .

दोन अडीच महिने लागोपाठ दिले आहे.

अमेरिका येथे सौ.सुनबाई पुष्कर कडे,

पण मला ते मारुती ला नेऊन आणत.

आणि मारुती ला नारळ दिली आहेत.

कोठे हि अडथळा आला नाही.

जास्त महत्वाच आहे.

आज कोल्हापूर येथे सहज दुकान  मध्ये नारळ दिसले .

२५ रुपये चे एक घेतले.घरी आले तर आरे आज शनिवार .

नारळ मी च वाढविले .गोड पाणी पिले.

खूप च गोड पाणी नारळ चे मिळाले .

विळी ने नारळ खोवून,

साखर घालून थोड दुध घालून शिजविले .

ओटा येथे च ठेवले . घट्ट झाले कि वडी होईल .

नाही तर तसे च मउ पण खाता येईल .

मारुती ला अख्ख नारळ दिल गेल,

आणि घरी गोड नारळ नैवेद्द पण दिला गेला.

शनिवार ला !

सहज कस छान शनिवार ला,

नारळ गोड वडी केली गेली बघां !

IMG_2449

IMG_2451

 

 

महालक्ष्मी रेल्वे ! आणि मुंबई चा पाऊस !

जुलै आषाढ महिना पाऊस पडण्याचे दिवस !

तर रेल्वे  प्रवास असो बस असो .

आपले कित्ती  महत्वा चे काम  आहे , पाहून

प्रवास करावा .

तारिख २७ जुलै २०१९ ला  मुंबई येथे खूप पाऊस झाला .पडला .

महालक्ष्मी रेल्वे थांबली .प्रवास करणारे अडकले .

बोटी ने विमान बस ने प्रवासी सुखरूप   पोहचले

त्यात लहान मुल . जेष्ठ नागरिक होते .

त्यांना खर च च प्रवास ची गरज होती का !

सरकारी काम करणारे पाऊस मध्ये भिजवून हातात हात घेऊन

नागरिक यांना बोटीत घेत पाऊस च पाणी जड उचलणे,

कित्ती त्रास दाईक झाले असणार .

तर प्रवास करतांना नागरिक यांनी सर्व

हवामान पाऊस चा विचार करून बाहेर पडावे .

नुकतेच रिक्षा संप ऐकला आणि

मी कोल्हापूर ते  पुणे जवळ असून जाणे रद्द केले .

पण संप मिटला ऐकले आणि

पुणे  येथे जाऊन आले . कोल्हापूर येथे आले .

आपले किती महत्वाचे काम व प्रवास ठरवावे !

असो ! बाकि ! ठिक !

वसुधा चिवटे !

dscf1646

 

 

.

%d bloggers like this: