आपले स्वागत आहे!

नेहमी महिला मोटर सायकल! स्कूटर वर बसतांना

साडी ! पदर चे पट्टे अडकू नाही अथवा

ओडणी अडकू नाही याची काळजी घ्यावी .

वाहन चालविणारे यांना पण त्रास होतो .मागील बाजू  काही दिसत नाही .

खड्डे रस्ता तिल !पाऊस सर्व पाहून वाहन चालवावे लागते .

पूर्वी बर होत रिक्षा ने जात किंवा बस ने गावात फिरत .

हल्ली स्वत: चे वाहन वापरतात व महिला च्यां ओडणी

एकट्या असल्या तरी लांब लांब असतात चाक मध्ये अडकतात .

समजत नाही शरीर झाकण्या पेक्षा त्याची हेलसाड च जास्त होते .

तरी साडी चे पट्टे ! ओडणी निट सावरून बसावे !

वाहन मध्ये .सरळ ओडणी पिशवीत घालावी नंतर वापरावी .

बघां !महिला नौ ! पटत कां !

मी सरळ रिक्षा करून च मुला च्यां बरोबर गावात जाते .

तुमचे तुम्ही वाहन चालवा सांगते .मी घरच्या मोटर सायकल वर,

बसून प्रवास अथवा गावात पण फिरत नाही.

सरळ मला बसता येत नाही स्कूटर वर सांगते .

कोणी सोडू का विचारले तर !

आपण !आपलं माणूस सांभाळा ! वाहन ! पण !

वाहन चा  उपयोग घेतांना ! खरं ! आणि बरं !

असो .  बाकि ठिक वसुधा चिवटे !

56537492_1256446347865466_511767463810039808_n

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: