आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 31, 2019

तलाक चा प्रश्र्न सुटला ! वसुधा चिवटे !

तलाक चा प्रश्र्न सुटला !

मोठ्ठी माणसं ! आणि पोर त्रास देतात !

तो प्रश्र्न कसा सोडविणार !

वसुधा चिवटे !

 

img_1265[1]

वसुधा  चिवटे !

कोथिंबीर चा ढोकळा ! वसुधा चिवटे !

तारिख ३१ जुलै २०१९.

कोथिंबीर पेंडी ! जुडी !

दहा ! १० ! 10 ! रुपये मिळाली . काल आणली.

आज सकाळी धुवून निवडून विळी ने बसून चिरली.

पातेल्यात घातली. हरबरा डाळ पिठ एक वाटी घेतले.

हिरवी मिरची दगडी खल बत्ता त कुटली. मिठ घातले.

अंदाज कच्च तेल घातले. गार पाणी घातले.

एक सारखे केले.चमचा ने.कुकर चा डबा ला तेल लावले .

कुकर मध्ये पाणी घालून ग्यास पेटता ठेवला .

कोथिंबीर ढोकळा पिठ मध्ये अर्धा चमचा युनो घातला .

कुकर च्या एका भांड्यात पाणी ठेवले.दुसरा भांड मध्ये

तेल लावलेले कुकर  भांड मध्ये ढोकळा पिठ घातले .

झाकण लावून वाफ आणली.एल शिट्टी पण दिली .

मधल अच्च राहत नाही . छान हलका फुगलेला

कोथिंबीर चा हरबरा डाळ चा ढोकळा केला .

तेल मोहरी ची फोडणी दिली .

मस्त झकास मी च ढोकळा चा फोटो घेतला.

प्रणव व मी मस्त  कोथिंबीर ढोकळा खाल्ला !

हलक सर खाण केल . बाकि !   ठिक !!

वसुधा चिवटे.

IMG_2463

67875342_1344872905689476_8987128971351031808_n

 

 

दिवा दिवा दिपत्कार || वसुधा चिवटे ||

दिवा दिवा दिपत्कार | कानिकुण्डल मोतीहार ||

दिवा लावला देवा  पाशी | माझा नमस्कार सर्व देवापाशी ||

img_01821

विठ्ठल | विठ्ठल || विठ्ठल |||

thumbnail_img_66131-2

 

आषाढ दिवा ची अमावास्या ! वसुधा चिवटे !

तारिख  ३१ जुलाई २०१९.

आषाढ अमावास्या ! दिवाची अमावास्या !

श्रावण महिना खूप रोज पूजा असते.

तर त्यासाठी दिवा लावतात.

घरातील समई , निरांजन स्वच्छ करून  ठेवतात .

स्वच्छ  केलेल्या समई ची पूजा करतात .

साधा दिवा तुळशी चा लावतात आज .

श्रावण पासून  नविन स्वच्छ केलेले.

दिवा लावण्यास सुरुवात करतात .

पूर्वी काचेचे कंदील, चिमण्या  असतं. घासलेट,

रॉकेल घालून  कंदील ची वात पातळ आणि

चिमणी ची वात गोल लावून लहान मोठ्ठी ठेवून दिवा लावत .

मी सातवी असतांना औरंगाबाद खाराकूआ येथे

राख घेऊन कंदील चिमणी ची काच पुसली आहे

मऊ जून साडी ची वस्त्र फडक याने परत स्वच्छ केले आहे .

घासलेट घालून वात लहान मोठ्ठी करून  ठेवत असे .

आज पण अशा काम याची छान आठवण आहे.

आत्ता सध्या देखणा छोटा शोभेचा हिरवा  कंदील आहे

कोल्हापूर घरी .

छान वाटतं हिरवा कंदील .किरण शहा यांनी दिला आहे .

शहा ची आठवण पण छान आहे .

तर आषाढ अमावास्या !  दिवा ची अमावास्या !

दिवा ने दिवा लावा . उजेड बघून उच्छाह ने काम करा .

आषाढ अमावास्या !  दिवा ला नमस्कार !

वसुधा चिवटे

IMG_2458

नमस्कार !

IMG_2457

आषाढ अमावास्या ! दिवा ची अमावास्या ! नमस्कार !

 

 

%d bloggers like this: