आपले स्वागत आहे!

तारिख  ३१ जुलाई २०१९.

आषाढ अमावास्या ! दिवाची अमावास्या !

श्रावण महिना खूप रोज पूजा असते.

तर त्यासाठी दिवा लावतात.

घरातील समई , निरांजन स्वच्छ करून  ठेवतात .

स्वच्छ  केलेल्या समई ची पूजा करतात .

साधा दिवा तुळशी चा लावतात आज .

श्रावण पासून  नविन स्वच्छ केलेले.

दिवा लावण्यास सुरुवात करतात .

पूर्वी काचेचे कंदील, चिमण्या  असतं. घासलेट,

रॉकेल घालून  कंदील ची वात पातळ आणि

चिमणी ची वात गोल लावून लहान मोठ्ठी ठेवून दिवा लावत .

मी सातवी असतांना औरंगाबाद खाराकूआ येथे

राख घेऊन कंदील चिमणी ची काच पुसली आहे

मऊ जून साडी ची वस्त्र फडक याने परत स्वच्छ केले आहे .

घासलेट घालून वात लहान मोठ्ठी करून  ठेवत असे .

आज पण अशा काम याची छान आठवण आहे.

आत्ता सध्या देखणा छोटा शोभेचा हिरवा  कंदील आहे

कोल्हापूर घरी .

छान वाटतं हिरवा कंदील .किरण शहा यांनी दिला आहे .

शहा ची आठवण पण छान आहे .

तर आषाढ अमावास्या !  दिवा ची अमावास्या !

दिवा ने दिवा लावा . उजेड बघून उच्छाह ने काम करा .

आषाढ अमावास्या !  दिवा ला नमस्कार !

वसुधा चिवटे

IMG_2458

नमस्कार !

IMG_2457

आषाढ अमावास्या ! दिवा ची अमावास्या ! नमस्कार !

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: