आपले स्वागत आहे!

तारिख ३१ जुलै २०१९.

कोथिंबीर पेंडी ! जुडी !

दहा ! १० ! 10 ! रुपये मिळाली . काल आणली.

आज सकाळी धुवून निवडून विळी ने बसून चिरली.

पातेल्यात घातली. हरबरा डाळ पिठ एक वाटी घेतले.

हिरवी मिरची दगडी खल बत्ता त कुटली. मिठ घातले.

अंदाज कच्च तेल घातले. गार पाणी घातले.

एक सारखे केले.चमचा ने.कुकर चा डबा ला तेल लावले .

कुकर मध्ये पाणी घालून ग्यास पेटता ठेवला .

कोथिंबीर ढोकळा पिठ मध्ये अर्धा चमचा युनो घातला .

कुकर च्या एका भांड्यात पाणी ठेवले.दुसरा भांड मध्ये

तेल लावलेले कुकर  भांड मध्ये ढोकळा पिठ घातले .

झाकण लावून वाफ आणली.एल शिट्टी पण दिली .

मधल अच्च राहत नाही . छान हलका फुगलेला

कोथिंबीर चा हरबरा डाळ चा ढोकळा केला .

तेल मोहरी ची फोडणी दिली .

मस्त झकास मी च ढोकळा चा फोटो घेतला.

प्रणव व मी मस्त  कोथिंबीर ढोकळा खाल्ला !

हलक सर खाण केल . बाकि !   ठिक !!

वसुधा चिवटे.

IMG_2463

67875342_1344872905689476_8987128971351031808_n

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: