आपले स्वागत आहे!

Archive for जुलै, 2019

लग्न सोहळा ! भेटी ! देवाशीष सौ पूजा !

तारिख १० जुलै २०१९ !

पुणे !

66594080_1330940487082718_5806275629292716032_n

IMG_2363

 

66791537_1330454193798014_3442036406476603392_n

सौ पूजा देवाशीष लग्न सोहळा ! साडी ! मेंदी भेट !

सौ.पूजा देवाशीष देशपाण्डे लग्न सोहळा !

मला साडी भेट ! मेंदी ! भेट ! माहेर ची साडी भेट !

66450983_1330923210417779_6529754142930370560_n

लग्न सोहळा माहेर ची साडी भेट ! वसुधा चिवटे यांना !

66670506_1330453007131466_3693087179187159040_n

मेंदी ! शिवाणी ! वसुधा चिवटे !

66601504_1330453560464744_3845186505307848704_n

शुभेच्छा ! अभिनंदन !

 

सौ.अनुराधा गरुड ! वसुधा चिवटे !

तारिख १२ जुलै २०१९ ला

सौ.अनुराधा गरुड  यांच्या घरी भेट घेतली !

सौ .अनुराधा गरुड यांनी मला भेट साडी दिली.

66394816_1330457283797705_12800183658086400_n

सौ.अनुराधा गरुड ! वसुधा चिवटे !

66411096_1330922883751145_8634912275502727168_n

सौ. अनुराधा गरुड ची मला भेट साडी ! शुभेच्छा !

 

 

सत्यनारायण ! घर शान्ति पूजा ! पुणे !

तारिख ११ जुलै २०१९

सौ माया केदार देशपाण्डे यांचे घर !

सौ.पूजा देवशीष देशपाण्डे !

घर शान्ति पूजा ! सत्यनारायण पूजा !

67141029_1330455663797867_2851819037132849152_n

66853606_1330456303797803_1659899693334790144_n

नमस्कार !

लग्न सोहळा त बोलण !

तारिख ९ तारिख ला भेटले तेंव्हा

सौ पूजा देशपाण्डे च्या सौ बहिण मला बोलतांना विचारात होत्या .

तुम्हाला मी कोठे तरी पाहिलं ! ब्लॉग करता का !

हो ! मी मराठी ब्लॉग संगणक मध्ये करते !

लोकमत टी. व्ही . बातम्या मध्ये पाहिलं असणार कित्ती

छान ओळख !  साठी मी वसुधा चिवटे व सौ. पूजा ची बहिण सो.

यांचा बरोबर १० जुलै छान ओळख साठी फोटो घेतला .

66791537_1330454193798014_3442036406476603392_n

सौ पूजा ची सौ बहिण ! वसुधा चिवटे !

66601504_1330453560464744_3845186505307848704_n

सौ पूजा देवाशीष देशपाण्डे !  मागे सौ माया देशपाण्डे ! सौ.रोहिणी ! वसुधा चिवटे !

 

सौ पूजा देवाशीष देशपांडे लग्न सोहळा !

तारिख १० जुलै २०१९ पुणे येथील

सौ पूजा देवाशीष देशपाण्डे  लग्न सोहळा !

66601504_1330453560464744_3845186505307848704_n

66463786_1330452813798152_283100681961734144_n

वसुधा चिवटे यांची मेंदी कित्ती नाजूक काढून दिली बघा ! शिवाणी ने !

देवाशीष सौ पूजा देशपाण्डे लग्न सोहळा ! मंडप येथील पाहुणे !

तारिख १० जुलै २०१९ .

सौ.पूजा देवाशीष देशपाण्डे यांचा पुणे येथील .

लग्न सोहळा मंडप येथे बसलेले पाहुणे !

संतोष नागापारकर !पत्रकार जळगाव चे

किशोर कुलकर्णी नां ओलाका तात .

आणि मला किशोर कुलकर्णी माहित आहेत

साठी लग्न सोहळा त भेटले तेंव्हा संतोष नागापूरकर यांनी

किशोर कुलकर्णी ची आठवण माझ्या जवळ बोलून दाखविली .

कस  समंध आहेत बघां !

66337712_1330453757131391_3053223020148555776_n

संतोष नागापूरकर !वसुधा चिवटे ! सौ.सुजाता नागापूरकर !

67154893_1330452150464885_8976153994174922752_n

असेच मंडप मधील भेटी !

सौ पूजा देवाशीष देशपांडे यांचा लग्न सोहळा !मेंदी लावतांना !

तारिख १० जुलै २०१९

सो. पूजा देवाशीष देशपाण्डे यांचा पुणे येथील

लग्न सोहळा ! हॉल मधील मेंदी सोहळा .

वसुधा चिवटे ! यांना शिवाणी मेंदी लावतांना !

 

66670506_1330453007131466_3693087179187159040_n

66367588_1330452510464849_5964053486294269952_n

वसुधा चिवटे ! शिवाणी ! कित्ती तरुण मुली उच्छाह ने मेंदी लावतात बघां आजी नां !

स्वातंत्र्य वीर सावरकर यांची समुद्र उडी !

स्वातंत्र्य वीर सावरकर यांची  समुद्र उडी !

417e6d04a775

 

 

गृहिणी पुरस्कार ! वसुधा चिवटे !

गृहिणी पुरस्कार !

कित्ति छान काम आहे बघा !

घरी बसून मराठी लिखाण संगणक मध्ये !

काम करणारी मी !  वसुधा  चिवटे !

आपल काम आपल कर्तुत्व !

परत परत पाहण्यास लिहिण्यास छान असत !

पुरस्कार मिळविला !

IMG_1463[1]

IMG_1446[1]

रांगोळी पुस्तक ! वसुधा चिवटे !

Word Press वसुधालय सांगत !

रांगोळी पुस्तक लोकांनी पाहिलं !

https://1drv.ms/b/s!AmrLLJMXaeydgwb0_KsN4etXg1Ae

IMG_0940[1]

गच्चीत काढलेल्या रांगोळ्या !  कोजागिरी पौर्णिमा  केले ली !

छान आहे तब्येत ! खाण चांगल असेल !

आज  सकाळी  तारिख ८ जुलै २०१९ .ला

सकाळ ची काम करून जेवण करून ११ वाजता.

बाहेर काही घरातिल कामा साठी बाहेर गेले.

काम खरेदी केली.प्रणव चे घड्याळ याचा सेल बदला याचा होता.

त्याचे घड्याळ बरोबर घेतले.घड्याळ दुकान मध्ये गेले.

दुकान  दार  म्हणाले !३० रुपये , ६० रुपये. ९० रुपये चे सेल आहेत

कोणता देउ ! मी ९० रुपये चा सेल घालण्यास संगीतला .

बरेच गिऱ्हाईक होते तेथे .

मला दुकान दार म्हणाले ! तुमच वय ६० / ६५ असणार !

मी म्हंटल ७६ ! छान आहे तब्येत ! खाण  चांगल असेल !

हो !  म्हटलं आणि बाहेर आले !

खाण ! ताज  सकाळ चा स्वंयपाक असतो !

चहा ! इतर खाण ताज असत.

आणि काम ! फिरणं ! संगणक मध्ये गुंगून जाणं !

घरात पण उठ बस काम असते.

दुकान ! भाजी वाले बरोबर ! इतर कोणी भेटले तर विचार पूस !

दुपारी फोन गप्पा !  असां छान वेळ जातो !

७६ वय ला पण छान तब्येत आहे .

उच्छाह ! आपल काम ! अस सर्व आहे !

छान तब्येत आहे !

आपल्या काम मध्ये,

मन लावून केले कि तब्येत छान राहते.

खरं आणि बरं चालल आहे य !

IMG_0843[1]

कोल्हापूर आकाश वाणी केंद्र मुलाखत !

 

 

 

रांगोळ्या ! वसुधा चिवटे ! आज्जीबाई !

36729970_1048657438644359_210257164743213056_n

सहा ची सरस्वती !   रांगोळी !

23031570_898664870310284_2825235639999208061_n

ध्यान लिंग ! रांगोळी !

वसुधा आज्जीबाई चां आंबाडा ! वसुधा चिवटे !

फुल लावले ल्या  !  वसुधा आज्जी चां !  आंबाडा !  वसुधा आज्जी !

18813874_811402525703186_2045899547349706161_n

56196817_1256067951236639_1254375078884278272_n

 

 

मेहंद्र सिंग धोनी शुभेच्छा ! वसुधा चिवटे !

तारिख ७ जुलै २०१९ ला

जन्म  इसवी सन १९८१ .  ३८ .आडोतिस वर्ष !

महेंद्र सिंग धोनी  चां जन्म दिवस !  वाढ दिवस !

क्रिकेट पटू ! बेंगलोर !

शुभेच्छा !  अभिनंदन !

BBV7HYo

IMG_2227

 

आमची दुर्गा सोसायटी ! पाऊस चं पाणी !

पाणी जिरवा ! पाणी साठवा !

कोल्हापुर येथे माळी कॉलणी नित दुर्गा सोसायटी त !

बोअरिंग चं विहिरी च पाणी आहे.

Vasudha Chivate P ankaj Joshi १९८३ साल च बोअरिंग आहे. ३६ वर्ष झाली आहेत.

पिण्यास पण स्वच्छ आहे . वापरण्यास पण छान !

मोटार पाईप ने तिसऱ्या मजला आणि

त्याच्या नंतर टाकीत पाणी चढत.

उन्हाळा मध्ये पण पाणी असत सोसायटीत !

पाऊस पाणी साठवावं . शुद्ध .स्वच्छ मिळत .

पिण्यास ! वापरण्यास !

खरं ! आणि बरं ! असतं ! असो !

65930170_1326266934216740_5979411516250652672_n

विहिरी चं ! बोअरिंग चं पाणी ! दुर्गा सोसायटी !

Vasudha Chivate P ankaj Joshi १९८३ साल च बोअरिंग आहे. ३६ वर्ष झाली आहेत.

IMG_1907[1]

स्वच्छ ! ताज !विहिरी च पाणी !

 

 

 

पहिला पाऊस च पाणी देवाला ! त्रिम्बोली देवीला !

जून महिना ! पावसाळा ऋतू तिल पहिला पाऊस पडला नां !

कि देवाला पाणी देतात . पाणी याची पूजा करतात .

कोल्हापूर येथे पावसाळा तला पाऊस पडला कि ,

पंचगंगा नदी चे पाणी त्रिम्बोली देवीला देतात .

सवाष्णी कोल्हापूर तांब कळशी ने पाणी घेतात .

डोक्यावर ठेवतात . चालत चालत पायी चप्पल न घालता येतात .

बरोबर पुरुष मुल मुली असतात ब्याम्ड वाजत गाजत गाणी म्हणत

त्रिम्बोली देवीला येतात . तेथे देवीला पाणी देतात .पाहिलं पाऊस पाणी देतात .

मी पण काही बायका रिक्षा करून पंच गंगा नदी ला जात असे पूर्वी !

असो !खरं आणि बरं !

IMG_6737[1]

त्रिम्बोली देवी कोल्हापूर ! नमस्कार !

img_68021

पंचगंगा नदी ! नमस्कार !

चिनी माती ची बरणी ! वसुधा चिवटे !

असं च कोल्हापूर महाद्वार ला फिरून  आले .

किरकोळ वस्तू आणल्या .

दोन चिनी माती च्या बरण्या विकत आणल्या .

दुकान मधून !  मॉल नव्हे !

लगेच च छोट्या मशीन मधून पावती दिली .

१००   शंभर रुपये ला एक बरणी !

मी दोन बरण्या घेतल्या .२०० दोनशे रुपये झाले .

कागद मध्ये बांधून दिले .

मी कापडी पिशवी जवळ समान साठी ठेवते .

त्यात घालून निट हातात जवळ पकडून आणल्या .

रिक्षा ने घरी आले .

काळा मसाला आणि मिठ साठी छान

चीनी माती च्या बरण्या आहेत .

65993497_1325481100961990_3583460389519622144_n

 

पाले भाजी प्रतिक्रिया ! वसुधा आजी !

  1. खूप छान, वसुधाआज्जी, भाज्यांचे फोटो तर खूपच सुंदर, कुणालाही भाजी खाण्याचा मोह होईल, आजचा ब्लॉग yummy, healthy ब्लॉग, पालेभाज्या खा आणि नेहमी स्वस्थ सुंदर निरोगी आनंदी मस्त रहा, अगदी वसुधा चिवटे आजीसारखं ,,,,👍👍

सगळ्या पाले भाज्या दाखवून पाले भाजी च पुस्तक केल .

संगणक ब्लॉग मध्ये !कृती लिहिली आहे प्रत्येक ब्लॉग मध्ये !

वसुधा चिवटे ! वसुधा आज्जी !

 

IMG_1707[1]

शेपु ! पाले भाजी !

36846158_1048765415300228_3993517843734855680_n

आळू वडी !

img_60891

कांदा पात भाजी !

 

IMG_8080[1]

मेथी पाले भाजी !

IMG_6250

पाले भाजी तयार !

66042983_1325524834290950_724148232183087104_n

पालक पाले भाजी ! जुडी ! पेंडी !

 

 

पाले भाज्या चिं नाव ! वसुधा चिवटे !

फेस बुक पाले भाजी च  वर्णन एक पोष्ट मध्ये वाचलं !

पातळ सर पाले भाजी छान लागते खाण्यास !

तर सर्व पाले  भाज्या चिं नाव प्रतिक्रिया त आली.

कोणती पाले भाजी !

मी सर्व येथे पाले भाजी चिं नाव !

पेंडी जुडी काही दाखविते !

मस्त पाले भाजी अभ्यास लिखाण !

पालक, मेथी.शेपू . घोळ , पोकळा .

आंबाडी. चाकवत , चुका , करडई , कर्डई !

मुळा पान ची पण भाजी करतात. लाल माठ पाले भाजी !

पांढरा माठ भाजी असते ! आळू ची पातळ भाजी वडी करतात .

kaamdaa pat bhaji !

सर्व भाज्या करून खाऊन झाल्या आहेत !

मस्त नाव पाले भाजी चिं !

महाराष्ट्र मध्ये ऋतु प्रमाणे सर्व पाले भाजी मिळतात .

माझ्या ब्लॉग  मध्ये लगे च चं पाले भाजी कित्ती आहेत.

जुडी !पेंडी दाखविल्या आहेत !

बघां !  खरं ! आणि बरं !

मस्त काम अभ्यास चं !

IMG_1534[1]

कर्डइ

img_1362[1]

चाकवत !

IMG_0848[1]

पोकळा ! कोल्हापूर चा !

22539747_893876867455751_690961433651197692_n

आंबाडी !

img_59561

मुळा पाला तयार भाजी !

untitled

लाल माठ पाले भाजी !

 

 

 

सात चि सरस्वती ! वसुधा चिवटे !

झाकण मध्ये फोटो ! वसुधा चिवटे !


कित्ती छान फोटो पोष्ट बघतात  बघां !
झाकण मला दिल
लिमये यांनी शुभेच्छा अभिनंदन

भारदस्त फोटो !

तारिख ४ जुलै २०१८

मी वसुधा चिवटे केक केलेली

डबा त ठेवली आणि झाकण बाजूला ठेवल !

तर झाकण मध्ये सेल्फ मधील फोटो आला आहे

फेस बुक मधील लिमये यांनी झाकण मधील फोटो

छान वेगळा करून दिला .

 

36557977_1069399073219821_9114925005983973376_n

फोटो पहा ! झाकण मध्ये !

36511088_1043563012487135_6959457546356654080_n

केक घरी केले ली !

 

अमेरिका स्वातंत्र्य दिवस ! वसुधा चिवटे !

तारिख ४ जुलै २०१९

अमेरिका देश चा स्वातंत्र्य दिवस आहे .

शुभेच्छा ! अभिनंदन ! नमस्कार !

मी वसुधा चिवटे !

अमेरिका येथे पुष्कर सौ  सुनबाई कडे असतांना !

बाग मध्ये फिरतांना अथवा कोठे हि फिरतांना

अमेरिका झेंडे लावलेले पहिले आहेत .

४ जुलै ला पण मी अमेरिका येथे होते एकदा !

तर बाग मध्ये पुष्कर बरोबर जाऊन झेंडा ला

नमस्कार केला आहे मी !

म्हणाल भारत मध्ये कधी अस केल आहे का !

भारत मध्ये असे ठीक ठिकाणी झेंडे नाहीत

मी रांगोळी काढून नमस्कार  करते .

असो बाकि ठिक !

IMG_20160704_205815

अमेरिका ! झेंडा ला नमस्कार ! वसुधा चिवटे !

img_20130518_102249

अमेरिका पाहतांना ! वसुधा चिवटे ! मोटार मध्ये !

 

सई जोशी ! वसुधा आजी !

फेस बुक मध्ये !

सई जोशी ने मला  मैत्री केली !

Tila bharatnatyam dancer vhayayachay
कित्ती कॉलेज कन्या ! शुभेच्छा ! अभिनंदन !
माझ्या बरोबर मैत्री करतात बघां !
माझ वय सत्याहत्तर ! ७७ ! 77 !
मला छान वाटत आहे .
66274310_100329107943866_8218370739225493504_n
 सई जोशी !
Tila bharatnatyam dancer vhayayachay  !   शुभेच्छा !
IMG_20190603_202412
Saee Joshi Kitti goad aaji😊

वसुधालय ब्लॉग भेटी ! वाचक ! वसुधा चिवटे !

तारिख ३ जुलै २०१९ !  आषाढ महिना !

कालिदास जन्म दिवस ! जयंती ! नमस्कार !

वसुधालय ब्लॉग भेटी ! वाचक आज !

५ ५ ० , २ १ ९ !   ५५० , २१९ !

5 5 0 , 2 19 ! 550 , 219 !

पाच लाख पन्नास हजार , दोनशे एकोणीस !

जोड लिपी मराठी लिहिता येते ! संगणक मध्ये पण !

भेटी !     वाचक यांना !

धन्यवाद ! अभिनंदन ! शुभेच्छा !

IMG_0845[1]

कोल्हापूर आकाश वाणी केंद्र !  कसं उच्छाह च काम ! आहे बघां !

 

 

 

जेष्ठ दर्श अमावास्या ! वसुधा चिवटे !

तारिख २ जुलै २०१९ ला

word Press com.सांगतात !

स्वीट डिश पुस्तक पाहिलं आहे ! मिडिया यांनी

https://1drv.ms/p/s!AmrLLJMXaeydgxAC_QCJcbI0fVRV

तारिख २ जुलै  २०१९ .

जेष्ठ  दर्श अमावास्या !

नमस्कार !

वड पूजा करतात ! बैल पूजा करतात.

जेष्ठ पौर्णिमा उपवास करतात  आंबे वाण देतात .

असा जेष्ठ महिना ! महिमा !  केला !

IMG_2291

वट ! वड ! रांगोळी पूजा केले ली !

IMG_2274

कोल्हापूर येथील मातीची बैल पूजा ! केले ली !

IMG_2287

जेष्ठ पौर्णिमा उपवास साहित्य !

शेती फोटो ! ४००० भेटी ! वसुधालय !

Word Press  वसुधालय ! सांगत आहे !

चार हजार ! ४०००  भेटी !  यांनी शेती  पाहिली !

शेती फोटो रिक्षा तून घेतला आहे वसुधा चिवटे यांनी !

शुभेच्छा अभिनंदन !

आमची शेती आमची माणसं ! वसुधालय ब्लॉग मराठी आमची माणसं !

तारिख १जुलै !

शेती दिवस ! कृषी दिवस !

आमची शेती ! आमची माणसं !

वसुधालय ब्लॉग मराठी ! आमची माणसं !

शुभेच्छा ! अभिनंदन !

16105786_723369914506448_2223159867815159513_n

img_80051

गाजर चा हलवा !

शेती दिन ! वसुधा चिवटे !

तारिख १ जुलै शेती दिन !  कृषी दिन !

२०१९ जून महिना पाउस आला च नाही

पण जून २७ ,२८ , २९, ३० . ला छान पाउस आला .

शेती ला हवा तसा .आला .

आणि हवा पण गार झाली .

पाणी पिण्यास वापरण्यास पण पुरे  सर पाउस आला .

आत्ता अधून मधून पाउस पडेल !

शेत बियाण लागवड छान होईल .

पाउस असला तर च शेती करता येईल आणि

इतर काम पण .

पाउस येवो !शेत पिक येवो ! हिच इच्छा !

IMG_7437[2]

सर्व धान्य याची शेती !  घर ची शेती दाखविली जाते ! वसुधा चिवटे च काम !

471ef1aedcf0

छान  तुळस !

 

 

%d bloggers like this: