ॐ
वेळ जाण्या साठी लिहित नाही तर एक श्रावण महिना
सण वार ची माहिती साठी लिहित आहे .
आणि मी वसुधा चिवटे यांनी सर्व पदार्थ पूजा केली आहे.
ऑगस्ट महिना ! श्रावण महिना !
श्रावण महिना त ! रविवार ला
१ ) आदित्य राणूबाई ची पूजा करतात.सूर्य यांची पूजा करतात.
विडा च पान मध्ये लाल कुंकू णे आदित्य राणूबाई काढतात.
रांगोळी णे पण आदित्य राणूबाई काढतात.
२ ) सोमवार ला धान्य चा महादेव करून
अथवा देऊळ मध्ये धान्य देऊन महादेव ची पूजा करतात.
३ ) मंगळवार नवीन सवाष्ण मुली मंगळागौर पूजा करतात.
नाग भांड्यात ठेवून पत्री फुल वाहून पूजा करतात ५ वर्ष पूजा करतात .
सौआई वडील यांना आहेर दान करतात. इतर जन यांना पण आहेर दान देतात.
नैवेद्द जेवण देतात. जागरण करतात. खेळ खेळतात. उखाणे घेतात.
४ ) बुधवार बुधब्रहस्पति ची पूजा करतात . धान्य पूजा करतात.
५ ) गुरुवार हत्ती ची पूजा करतात . हयाग्रीवोत्पत्ती पूजा करतात.
६ ) शुक्रवार ज्युती ची पूजा करतात . सवाष्ण जेवायला बोलावतात.
पूरण पोळी खीर इतर स्वंयपाक करतात .ओटी भरतात.
खण तांदूळ सुपारी ! नारळ ! हळकुंड !लवंग !हळद कुंकू देतात.
घर च्या मुला नां पुरण दिवा णे ओवाळतात. दुध फुटणे देतात.
७ ) शनिवार मुंजा बोलावून जेवायला घालतात. दान देतात.
कहाणी पुस्तक वाचतात. मनोभाव ठेवून सर्व पुंजा दान करतात.
श्रावण महिना असा सण याने साजरा करतात.घर शांत ठेवतात.

![IMG_7149[1]](https://vasudhalaya.files.wordpress.com/2017/07/img_71491.jpg?w=540)
श्रावण महिना रविवार आदित्य राणूबाई पूजा ! नमस्कार !

श्रावण सोमवार धान्य महादेव पूजा ! शिवा मुठ ! नमस्कार !

श्रावण मंगळवार जाई ! ची पत्री ! पूजा ! पारिजातक पत्री !पूजा
![IMG_7203[1]](https://vasudhalaya.files.wordpress.com/2017/08/img_72031.jpg?w=540)
बुधब्रहस्पति ! पूजा ! मी काढलेले चित्र ! वसुधा चिवटे चं !
![IMG_7263[2]](https://vasudhalaya.files.wordpress.com/2017/08/img_72632.jpg?w=540)
श्रावण बुधवार सुका मेवा पूजा ! चारोळी ! बदाम ! काजू !

श्रावण गुरुवार ! हत्ती पूजा ! हयाग्रीवोत्पत्ती ! पूजा ! नमस्कार ! मी वसुधा चिवटे नि काढलेले चित्र !

श्रावण शुक्रवार ! पुरण दिवा !शेवया ची खीर !
![IMG_0890[1]](https://vasudhalaya.files.wordpress.com/2018/10/img_08901.jpg?w=540)
पुरण पोळी ! मी सर्व करत असते !

श्रावण मुंजा बने ! शुभेच्छा !

श्रावण शनिवार !साटोरी दिली मुंज मुलाला ! घरी ! शुभेच्छा !
ब्लॉग आवडला? इतरांना सांगा
Like this:
Like Loading...