श्रावण शुक्रवार ! वसुधा चिवटे !
ॐ
तारिख २ ऑगस्ट २०१९ .
श्रावण महिना ! शुक्रवार !
काल फिरून येतांना दोन सवाष्ण बोलत होत्या .
उद्या श्रावण शुक्रवार ! उद्या जेवायला या ! किती वाजता !
इतर बोलण चालू होत . अरे ! खरं कि !
मी आज पुरण घातलं
हरबरा डाळ शिजवी तांना हळद घालत असते .
रंग येतो आणि हरबरा डाळ पचते पण !
आमचे घरचे मुलं ! धाकटे भाऊजी सौ जावा नातवंड
सौ नणंद सर्वांना शुभेच्छा ! आणि हो !
माझे वसुधालय ब्लॉग वाचक ! फेस बुक वाचक !
शुभेच्छा ! हल्ली लोकमत टी. व्ही मुळे खूप ओळख आहे !
त्यांना पण शुभेच्छा !
पत्रकार .गृहिणी पुरस्कार चे सर्व थोर यांना पण शुभेच्छा !
सर्व जण छान छान राहा
बाकि ठिक ! वसुधा चिवटे !
श्रावण शुक्रवार ! शुभेच्छा ! वसुधा चिवटे !