आपले स्वागत आहे!

तारिख २ ऑगस्ट २०१९ .

श्रावण महिना ! शुक्रवार !

काल फिरून येतांना दोन सवाष्ण बोलत होत्या .

उद्या श्रावण शुक्रवार ! उद्या जेवायला या ! किती वाजता !

इतर बोलण चालू होत . अरे ! खरं कि !

मी आज पुरण घातलं

हरबरा डाळ शिजवी तांना हळद घालत असते .

रंग येतो आणि हरबरा डाळ पचते पण !

आमचे घरचे  मुलं ! धाकटे भाऊजी सौ जावा नातवंड

सौ नणंद सर्वांना शुभेच्छा ! आणि हो !

माझे वसुधालय ब्लॉग वाचक ! फेस बुक वाचक !

शुभेच्छा ! हल्ली  लोकमत टी. व्ही मुळे खूप ओळख आहे !

त्यांना पण शुभेच्छा !

पत्रकार .गृहिणी पुरस्कार चे सर्व थोर यांना पण शुभेच्छा !

सर्व जण छान छान राहा

बाकि ठिक  !  वसुधा चिवटे !

IMG_2480

 

श्रावण शुक्रवार ! शुभेच्छा ! वसुधा चिवटे !

IMG_2476

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: