आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 3, 2019

प्रकाश राव जावाई ! आत्या सासूबाई !

तारिख २ ऑगस्ट २०१९

प्रकाश राव   जावाई राव यांचा जन्म दिवस ! वाढ दिवस !

शुभेच्छा ! आत्या सासूबाई !

फेस बुक  नां !  मागिल लिखाण याची आठवण करून देत !

मी ३ ऑगस्ट ला मागे त्यांचा वाढ दिवस लिहिलेला !

प्रकाश राव यांचा वाढदिवस जन्म दिवस केला .

सौ विभूती चे हे !  सौ विभूती प्रकाश जोहान सर्वांना

शुभेच्छा !

तारिख २ ऑगस्ट ला च मी !

श्रावण शुक्रवार च पुरण केल येथून च सर्वाना शुभेच्छा दिल्या .

कसं असत बघां ! सहज घडत पण छान घडत !

काही माणस व्यक्ती ची आठवण मन मध्ये राहते.

सहज अधिक वाण केलं ! पण कायम माणूस मन मध्ये राहील .

येथे बसून पुरण घातलं !  छान वाटलं मला ! असो

परत प्रकाश राव शुभेच्छा ! आत्या सासूबाई !

AaiMumbai2

प्रकाश राव जावाई ! आत्या सासूबाई ! शुभेच्छा !

IMG_2476

शुभेच्छा !

 

 

 

 

%d bloggers like this: