फ्रेंड शिप डे ! वसुधा चिवटे !
ॐ
फ्रेंड शिप डे !
मित्र परिवार दिवस !
ऑगस्ट ! श्रावण महिना त !
फ्रेंड शिप डे ! साजरा करतात !
दुकान च्या पुढे मांडव घालून लाईट लावून,
रंगीत धागा नक्षी काम याचे धागे
विकण्या साठी ठेवले आहेत.
फ्रेंड शिप डे ! आणि राखी पौर्णिमा साठी
असें धागे विकत घेतात !
वसुधा चिवटे वसुधालय चा !
मित्र परिवार भेट
५६६, १७७. ! ५ ६ ६ , १ ७ ७. !
566, 177 .! 5 6 6, 1 7 7. !
पाच लाख , सहासष्ठ हजार . एकशे सत्याहत्तर. !
छान ब्लॉग वाचन करता !जुने पण ब्लॉग वाचन करतात !
संगणक मधील पुस्तक बघतात ! सर्व साठी !
सर्वांना शुभेच्छा ! अभिनंदन !
बाकि ठिक !
वसुधा चिवटे ! वसुधालय !
मित्र परिवार यांना दार याचे तोरण केले आहे अवश्य ! वसुधालय ब्लॉग ला भेट द्या ! शुभेच्छा !
वसुधा चिवटे !
आमदार सतेज पाटील ! शुभेच्छा ! वसुधा चिवटे ! अठ्ठयाहत्तर वर्ष च्या आजी !