आपले स्वागत आहे!

फ्रेंड शिप डे !

मित्र परिवार दिवस !

ऑगस्ट ! श्रावण महिना त !

फ्रेंड शिप डे !  साजरा करतात !

दुकान च्या पुढे मांडव घालून लाईट लावून,

रंगीत धागा  नक्षी काम याचे धागे

विकण्या साठी ठेवले आहेत.

फ्रेंड शिप डे ! आणि राखी पौर्णिमा साठी

असें धागे विकत घेतात !

वसुधा  चिवटे वसुधालय चा !

मित्र परिवार भेट

५६६, १७७. ! ५ ६ ६ , १ ७ ७. !

566, 177 .! 5 6 6, 1 7 7. !

पाच लाख , सहासष्ठ हजार . एकशे सत्याहत्तर. !

छान ब्लॉग वाचन करता !जुने पण ब्लॉग वाचन करतात  !

संगणक मधील पुस्तक बघतात  ! सर्व साठी !

सर्वांना शुभेच्छा ! अभिनंदन !

बाकि ठिक !

वसुधा चिवटे ! वसुधालय !

IMG_2483

मित्र परिवार यांना दार याचे तोरण केले आहे अवश्य ! वसुधालय ब्लॉग ला भेट द्या ! शुभेच्छा !

66791537_1330454193798014_3442036406476603392_n

वसुधा चिवटे !

IMG_1477[1]

आमदार सतेज पाटील !  शुभेच्छा !  वसुधा चिवटे ! अठ्ठयाहत्तर वर्ष च्या   आजी !

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: