आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 5, 2019

नागपूजा नमस्कार ! वसुधा चिवटे !

तारिख ५ ऑगस्ट २०१९.

श्रावण शुक्लपक्ष नागपंचमी !

नाग पूजा ! नमस्कार !

नुकतेच शनिवार ला नारळ सारण केले ले.

ते आहे.  त्याचच दिंड केली.

कणिक तेल मिठ पाणी मध्ये भिजविली.

लाटून त्यात नारळ सारण घातले .

चार पदर ने बंद केले. डबातेल लावून ठेवले .

कुकर मध्ये पाणी घालून एका डबात पाणी घातले.

सारण दिंड डबा ठेवला वाफ आणली .

नारळ सारण याचे दिंड केली .

तेल मोहरी ची फोडणी केली.

दुसरा कुकर मध्ये गहू रवा , मुग डाळ कोथिंबीर

हिरवी मिरची थोड लाल काळा मसाला पाणी घालून

उकळू दिले .एक शिट्टी दिली .

ओटा येथे खडू ने नाग काढला .नैवेद्द ठेवला .

दुध, पाणी , सारण दिंड,   मुग गहू खिचडी चा नैवेद्द

दिला !फोटो त बसला . नमस्कार .नागोबा ला

माझे काका नागोराव यांचा आज जन्म दिवस असतो .

नमस्कार !

पूर्वी आमच्या सोसायटी वॉच मन राहत.

त्यांचा पण आज वाढ दिवस आहे. शुभेच्छा !

IMG_2494

 

 

 

 

नागपंचमी ! विळी पूजा ! वसुधा चिवटे !

नागपंचमी !

मी काल च विळी ने भाजी चिरून ठेवली.

दुध पिशवी कात्री ने कापून दुध तापवून ठेवले.

आज विळी पूजा केली. कात्री , आणि हो !

ह्यांनी श्रीकांत चिवटे !

यांनी लोखंडी अडकित्ता आणलेला .

अडकित्ता ची पण पूजा केली.

लोखंडी विळी नर्सोबा वाडी येथील तिर्थ क्षेत्र येथील आहे .

ती पण आठवण पूजा ! मी आणलेली विळी !

आणि हो !  प्रणव चिवटे यांनी!

कोल्हापूर तिर्थ क्षेत्र येथून

विळी स्टील ची आणली त्यांची पण पूजा !

सर्व हातार यांची पूजा !  नागपंचमी शुभेच्छा !

IMG_2489

नागपंचमी ची हातार पूजा !

IMG_2483

श्रावण महिना फुल तोरण !

 

मेंदी ! वसुधा चिवटे !

मेंदी !

पूर्वी मेंदी पाला वाटून काथ चुना घालून लावत असतं !

वहिनी माझी आई दिल्ली गेट येथे तिच्या माहेरी आम्ही जात.

तेथे मेंदी चे झाड रांग च असे.तेथील शिपाई आम्ही गेलो कि

मेंदी पाला आणून देत. वहिनी आई वाटून काथ चुना लावत. वाटता वाटता

आई चे हात पण मेंदी रंग ने भरत. मला लावून  देत असे .

जुनी सातवी ची आठवण  औरंगाबाद दिल्ली गेट ची ! पण

बाल पण आठवण मेंदी ची  ! छान आहे .आणि हो !

आणि हो !  माझ आयुष्य पण छान जगत आहे.

मुल झाली .संसार झाला . वसुधालय लिखाण मुळे

प्रसिद्धी झाली ! माझी

आज मी प्रतिष्ठित नागरिक म्हणून  ओळख आहे .

आत्ता आत्ता कोण मध्ये मेंदी घालून नक्षीदार मेंदी

रंगवितात . मेंदी ! शुभेच्छा मेंदी सारख आई न घडविल ! साठी !

untitled

मेंदी !

66670506_1330453007131466_3693087179187159040_n

मेंदी ! शुभेच्छा !

नागपंचमी ! वसुधा चिवटे !

तारिख ५ ऑगस्ट २०१९.

श्रावण महिना !  नागपंचमी !

नागपंचमी ला मुली इतर बाया मेंदी लावतात .

विळी ,सुरी ने आज भाजी इतर काही चिरत नाहीत .

भाजलेले ,उकडलेले पदार्थ करतात.

पुरण न वाटलेले याचे दिंड करतात.

कणिक तिंबून त्यात पुरण घालून उकडून करतात.

आणि हो !

मराठवाडा येथे माझ्या माहेरी !

भाऊ च्या पाठीमागे उभ राहून

, दोन हात मध्ये काकडी धरून फोडतात.

माहेर आणि भाऊ बद्दल आदर अस असते.

मी वर्षा तून एकदा तरी माहेरी जाते.

सन वार ला जमत नाही पण माहेर पण करते.

चुलत भाऊ सौ भावजय कडे पण जाते.

माहेर पण ला सत्याहत्तर ला पण माहेर पण करते .

आणि हो ! भाऊ सौ.भावजय बोलावतात पण !

माहेर पण ला शुभेच्छा !

IMG_1079

R. Y. Deshpande. केदार देशपांडे. वसुधा चिवटे. माहेर पण ! शुभेच्छा !

IMG_2058[1]

डॉ शरद देशपांडे . डॉ सौ.मेधा देशपांडे . भाऊ सौ. भावजय .शुभेच्छा .

66594080_1330940487082718_5806275629292716032_n

अनिल देशपांडे.सौ.मीनल देशपांडे . केदार देशपांडे. सौ.माया देशपांडे . भाऊ सौ भावजय सर्वांना शुभेच्छा .

IMG_1622[1]

वसुधा चिवटे च्या घरी आलेले कमलताई . केदार देशपांडे . बहिण भाऊ ! निलेश भाच्चा ! शुभेच्छा !

IMG_2483

श्रावण महिना च फुल तोरण ! शुभेच्छा !

 

 

 

%d bloggers like this: