आपले स्वागत आहे!

तारिख ५ ऑगस्ट २०१९.

श्रावण महिना !  नागपंचमी !

नागपंचमी ला मुली इतर बाया मेंदी लावतात .

विळी ,सुरी ने आज भाजी इतर काही चिरत नाहीत .

भाजलेले ,उकडलेले पदार्थ करतात.

पुरण न वाटलेले याचे दिंड करतात.

कणिक तिंबून त्यात पुरण घालून उकडून करतात.

आणि हो !

मराठवाडा येथे माझ्या माहेरी !

भाऊ च्या पाठीमागे उभ राहून

, दोन हात मध्ये काकडी धरून फोडतात.

माहेर आणि भाऊ बद्दल आदर अस असते.

मी वर्षा तून एकदा तरी माहेरी जाते.

सन वार ला जमत नाही पण माहेर पण करते.

चुलत भाऊ सौ भावजय कडे पण जाते.

माहेर पण ला सत्याहत्तर ला पण माहेर पण करते .

आणि हो ! भाऊ सौ.भावजय बोलावतात पण !

माहेर पण ला शुभेच्छा !

IMG_1079

R. Y. Deshpande. केदार देशपांडे. वसुधा चिवटे. माहेर पण ! शुभेच्छा !

IMG_2058[1]

डॉ शरद देशपांडे . डॉ सौ.मेधा देशपांडे . भाऊ सौ. भावजय .शुभेच्छा .

66594080_1330940487082718_5806275629292716032_n

अनिल देशपांडे.सौ.मीनल देशपांडे . केदार देशपांडे. सौ.माया देशपांडे . भाऊ सौ भावजय सर्वांना शुभेच्छा .

IMG_1622[1]

वसुधा चिवटे च्या घरी आलेले कमलताई . केदार देशपांडे . बहिण भाऊ ! निलेश भाच्चा ! शुभेच्छा !

IMG_2483

श्रावण महिना च फुल तोरण ! शुभेच्छा !

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: