आपले स्वागत आहे!

तारिख ५ ऑगस्ट २०१९.

श्रावण शुक्लपक्ष नागपंचमी !

नाग पूजा ! नमस्कार !

नुकतेच शनिवार ला नारळ सारण केले ले.

ते आहे.  त्याचच दिंड केली.

कणिक तेल मिठ पाणी मध्ये भिजविली.

लाटून त्यात नारळ सारण घातले .

चार पदर ने बंद केले. डबातेल लावून ठेवले .

कुकर मध्ये पाणी घालून एका डबात पाणी घातले.

सारण दिंड डबा ठेवला वाफ आणली .

नारळ सारण याचे दिंड केली .

तेल मोहरी ची फोडणी केली.

दुसरा कुकर मध्ये गहू रवा , मुग डाळ कोथिंबीर

हिरवी मिरची थोड लाल काळा मसाला पाणी घालून

उकळू दिले .एक शिट्टी दिली .

ओटा येथे खडू ने नाग काढला .नैवेद्द ठेवला .

दुध, पाणी , सारण दिंड,   मुग गहू खिचडी चा नैवेद्द

दिला !फोटो त बसला . नमस्कार .नागोबा ला

माझे काका नागोराव यांचा आज जन्म दिवस असतो .

नमस्कार !

पूर्वी आमच्या सोसायटी वॉच मन राहत.

त्यांचा पण आज वाढ दिवस आहे. शुभेच्छा !

IMG_2494

 

 

 

 

Comments on: "नागपूजा नमस्कार ! वसुधा चिवटे !" (1)

  1. गोडआजी नागपंचमीच्या खूप शुभेच्छा, किती छान पारंपरिक पदार्थांची आठवण करून देता, बोलता बोलता कृती पण सांगता, सण आणि त्या दिवशी करायच्या पद्धतींचे छान माहिती सांगता, मला तर खूप नवनवीन माहिती मिळते तुमच्या ब्लॉगमुळे, मी पदार्थ पण करून पाहते, खरंच तुम्ही ग्रेट आहात, अश्याच छान मस्त स्वस्थ आनंदी रहा, आम्हाला नवनवीन पदार्थ आणि आपल्या सणवार संस्कृतीची ओळख करून द्या, नमस्कार तुम्हाला 💐💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: