आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 17, 2019

आरिफ शेख ! वसुधा आजी ! नेटकरी आजीबाई !

image

पत्रकार जळगावन  आरिफ शेख  ! नमस्कार !

मला अरमिन चा जन्म दिवस शुभेच्छा !

मुबारक चा ब्लॉग करण्यास उशीर झाला.

कोल्हापुर येथे ईंटरनेट नव्हते. आणि कांपूटर पण बंद झाला.

तरी मी तारिख ९ ऑगस्ट २०१९ ला.शुभेच्छा दिल्या आहेत.

शुभेच्छा ! मुबारक ! आहेत च ! माझ्या !

नेटकरी आजीबाई ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

IMG_2500

कित्ती छान छान ओळख आहे. बघा ! मराठी भाषा संगणक मध्ये मी लिहीत आहे.

त्याची दखल शेख  पत्रकार जळगावन चे घेतात घेतली!  आणि आजीबाई नां अरमिन लेकी चा वाढदिवस साठी ओळख पण दिली . मराठी भाषा साठी कित्ती जण जपतात बघा ! मराठी भाषा माऊली ला नमस्कार!

मराठी भाषा ! संगणक मध्ये मराठी !untitled

मराठी भाषा संगणक मध्ये ! ब्लॉग वाल्याआजीबाई ! नेटकरी आजीबाई !

 

अरमिन शेख शुभेच्छा ! वसुधा आजी !

तारिख ९ ऑगस्ट २०१९ ला

अरमिन आरिफ शेख हिचा जन्म दिवस आहे॰

तारिख 9 ऑगस्ट 2019 ला  आहे

जन्म दिवस । वाढ दिवस ! शुभेच्छा  !  मुबारक !

69263772_505585900192366_199964666460372992_nअरमिन जन्म दिवस च्या शुभेच्छा ! मुबारक ! वसुधा आजी !

IMG_2500

ॐ जन्म दिवस च्या  तारिख 9 ऑगस्ट 2019 ला च मी शुभेच्छा दिल्या आहेत ! जन्म दिवस मुबारक !

वसुधा आजी !

thumbnail_NBTA1

ॐ  सर्वांना शुभेच्छा ! वसुधा आजी !

 

IMG_2476

श्रावण शुक्रवार ! शुभेच्छा ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! नेटकरी आजीबाई !

%d bloggers like this: