आपले स्वागत आहे!

image

पत्रकार जळगावन  आरिफ शेख  ! नमस्कार !

मला अरमिन चा जन्म दिवस शुभेच्छा !

मुबारक चा ब्लॉग करण्यास उशीर झाला.

कोल्हापुर येथे ईंटरनेट नव्हते. आणि कांपूटर पण बंद झाला.

तरी मी तारिख ९ ऑगस्ट २०१९ ला.शुभेच्छा दिल्या आहेत.

शुभेच्छा ! मुबारक ! आहेत च ! माझ्या !

नेटकरी आजीबाई ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

IMG_2500

कित्ती छान छान ओळख आहे. बघा ! मराठी भाषा संगणक मध्ये मी लिहीत आहे.

त्याची दखल शेख  पत्रकार जळगावन चे घेतात घेतली!  आणि आजीबाई नां अरमिन लेकी चा वाढदिवस साठी ओळख पण दिली . मराठी भाषा साठी कित्ती जण जपतात बघा ! मराठी भाषा माऊली ला नमस्कार!

मराठी भाषा ! संगणक मध्ये मराठी !untitled

मराठी भाषा संगणक मध्ये ! ब्लॉग वाल्याआजीबाई ! नेटकरी आजीबाई !

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: