आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 18, 2019

सूर्योदय साहित्य समासेवक सतीश जैन जळगाव!

तारिख  १८ ऑगस्ट २०१९॰

जळगाव येथे  १६ व सूर्योदय साहित्य संबेलन आहे॰

सूर्योदय  साहित्य संबेलन चे सर्व समासेवक अध्यक्ष

सतीश जैन फेस बुक मध्ये सांगत आहेत.लिहीत आहेत.

सूर्योदय साहित्य संबेलन! आणि सर्व समासेवक सतीश जैन

यांना शुभेच्छा ! अभिनंदन !

67810909_510021716468157_2784272524555321344_n

सूर्योदय साहित्य समासेवक अध्यक्ष सतीश जैन शुभेच्छा ! अभिनंदन !

img_7725

सहा ची सरस्वती !

जय ईद ! वसुधा चिवटे !

जय ईद !

ईद लोक यांनी ईद ला कुर्बानी न देता !

पूरग्रस्त लोक यांना कुर्बानी दिली !

मदत केली ! मदत दिली !

जय ईद ! जय भारत !

कोल्हापूर येथे नळ याला पाणी येत नाही तर

आमच्या सोसायटी ने दुर्गा सोसायटी ने

बोरिंग चे पाणी पिण्यास दिले आहे.

केवढं मोठ्ठं काम ! मदत ! पाणी पिण्यास दिले. आहे !

IMG_2480

श्रावण शुक्रवार ! ईद शुक्रवार ! दोन ही भक्त पूजा ! देव पूजा !

 

जय भारत ! वसुधा आजी !

तारिख  १५ ऑगस्ट २०१९ .

जय भारत !

पूरोहित ! हायटेस्ट दुकान येथून १५ ऑगस्ट ला

जिलबी साठी मांडव घातलेला तेथून मी ५० रुपये ची जिलबी विकत

आणली.मारुति दिली. वॉच मन कडे जिलबी दिली .

घरी ठेवली .  मी दोन जिलबी खाल्ली.

आणि हो !

गहू च रवा वाटीभर घेतला.

हिरवी मिरची विळीने मध्ये फोडली.तुकडे केले.

गहू रवा पातेल्यात घातला. मिरची घातली.

मिठ घातले.पाणी घातले .पंधरा मिनीट ठेवले.

कुकर डबा ला तेल लावले.गहू च्या

रवा त कच्च तेल चमचा भर घातले.अर्धा चमचा युनो घातला.

तेल लावलेल्या डबा त सर्व सरन घातले.कुकर मध्ये पाणी घातले.

एका डबा त पाणी घातले.दूसरा गहू चा डबा ठेवला

.उकड काढली .मस्त गहू  चा रवा चा ढोकळा केला.

१५ ऑगस्ट घरी च साजरा केला. जिलबी खाऊन.

आणि मी केलेला गहू चा ढोकळा सगट.

जय भारत !

IMG_2504

जय भारत !

%d bloggers like this: