आपले स्वागत आहे!

तारिख  १५ ऑगस्ट २०१९ .

जय भारत !

पूरोहित ! हायटेस्ट दुकान येथून १५ ऑगस्ट ला

जिलबी साठी मांडव घातलेला तेथून मी ५० रुपये ची जिलबी विकत

आणली.मारुति दिली. वॉच मन कडे जिलबी दिली .

घरी ठेवली .  मी दोन जिलबी खाल्ली.

आणि हो !

गहू च रवा वाटीभर घेतला.

हिरवी मिरची विळीने मध्ये फोडली.तुकडे केले.

गहू रवा पातेल्यात घातला. मिरची घातली.

मिठ घातले.पाणी घातले .पंधरा मिनीट ठेवले.

कुकर डबा ला तेल लावले.गहू च्या

रवा त कच्च तेल चमचा भर घातले.अर्धा चमचा युनो घातला.

तेल लावलेल्या डबा त सर्व सरन घातले.कुकर मध्ये पाणी घातले.

एका डबा त पाणी घातले.दूसरा गहू चा डबा ठेवला

.उकड काढली .मस्त गहू  चा रवा चा ढोकळा केला.

१५ ऑगस्ट घरी च साजरा केला. जिलबी खाऊन.

आणि मी केलेला गहू चा ढोकळा सगट.

जय भारत !

IMG_2504

जय भारत !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: