आध्यात्म ! वसुधा चिवटे !
ॐ
आध्यात्म !

ॐ
आध्यात्म !
ॐ
तारिख १६ ऑगस्ट २०१८ ला॰ हिंदू पंचांग !
श्रावण शुक्लपक्ष षष्ठी नागपंचमी चा दूसरा दिवस॰
ला पूर्व पंतप्रधान वाजपेयी !
जगसोडून गेले॰ त॰
आत्ता
तारिख ६ ऑगस्ट २०१९ हिंदू पंचांग
श्रावण शुक्लपक्ष षष्ठी नागपंचमी चा दूसरा दिवस ला॰
पूर्व परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज जग सोडून गेल्या॰ त॰
पूर्व पंतप्रधान वाजपेयी ! पूर्व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज !
दोघां चीं वैंकूठ वास ची तिथी एक आली आहे॰
एक च हिंदू पंचांग तिथी श्रावण शुक्लपक्ष आहे॰
तिथी चा काही तरी संबंध आहे॰ अस मन सांगत॰
दोघा नां ही ! शान्ति मीळो ! हिंदू पंचांग ला नमस्कार !
ॐ शांति: | शांति: || शांति: |||
पूर्व पंतप्रधान वाजपेयी ! नमस्कार ! पूर्व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज ! नमस्कार !
ॐ
तारिख १९ ऑगस्ट २०१९.
फोटो ग्राफी दिवस ! शुभेच्छा !
मी आज श्रावण सोमवार महादेव.
मुगडाळ चा महादेव घरी केला. पूजा केली.
आज फोटो ग्राफी दिवस आहे. तर
फोटो पण मी चं वसुधा चिवटे यांनी फोटो काढला.
आणि फोटो दिवस उच्छव महोच्छव साजरा केला.
शुभेच्छा ! छान काम ! अभिनंदन !
फोटो ग्राफी दिवस शुभेच्छा ! वसुधा चिवटे ! अभिनंदन !
ॐ
तारिख १९ ऑगस्ट २०१९.
श्रावण कृष्णपक्ष सोमवार॰
डॉ शरद यशवंत देशपांडे॰ सौ डॉ मेधा शरद देशपांडे॰
मुंबई अंधेरी येथे माझे भाऊ सौ भावजय राहतात.
भाऊ यांनी त्यांच्या सोसायटी त कैलासपति झाड लवालेले आहे॰
३० / ३५॰ वर्ष चं कैलासपति झाड आहे॰
मी मुंबई त माहेरी गेले की कैलासपति फूल चा हार करून
मुंबई येथील पार्लेश्र्वर महादेव ला
कैलासपति फूल यांचा हार घातलेला आहे।
श्रावण सोमवार नमस्कार ! कैलासपति फूल यांना नमस्कार !
कैलासपति फूल ! सौ॰ भावजय भाऊ ! यांच घर !
मुंबई पार्लेश्र्वर देऊळ. कैलासपति फूल ! वसुधा चिवटे !