सौ अनुराधा गरुड नि दिली साडी भेट ! वसुधा चिवटे !
ॐ
इसवी सन २०१९.
जुलै महिना त आषाढ महिना त पुणे येथे जाउन आले.
सौ.अनुराधा गरुड यांच्या घरी पण जाउन भेटून आले.
आगत्य खाऊ तर दिला च ! आणि साडी भेट पण !
सौ अनुराधा गरुड यांना त्यांच्या लहान पण पासून ओळखत आहे.
मला पाठराखीण साठी चिवटे च्या घरी आलेल्या माझ्या सोबत .
काय ओळख आहे बघां ! दोन हि गरुड यांना !शुभेच्छा !
वसुधा चिवटे ! पुष्पा ताई !
वसुधा चिवटे ! सौ.अनुराधा गरुड यांची साडी भेट ! शुभेच्छा !
सौ.अनुराधा गरुड ! शुभेच्छा !