आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 21, 2019

श्रावण बुधवार ! माहेर ची साडी ! वसुधा चिवटे !

तारिख २१ ऑगस्ट २०१९.

श्रावण महिना ! कृष्णपक्ष  बुधवार !

२०१९ ला जुलै महिना आषाढ महिना मध्ये !

सौ.पूजा देवाशिष च्या लग्न सोहळा साठी जाऊन आले !

माहेर पण केले. लग्न सोहळा ची सौ भावजय माया भाऊ केदार

यांनी साडी आहेर दिला ! भाडे याचे पैसे पण दिले.खाऊ तर भरपूर !

आज श्रावण बुधवार ला माहेर च साडी घडी मोडली !

साडी नेसली !बुधवार हा दिवस माहेर चा असतो .

बुधवारी माहेर हून सासूर वाशीण सासरी जात नाही !

आणि हो !

शुक्रवार ! मंगळवार ! ला सासूर वाशीण माहेरी जात नाही.

असा रिवाज आहे . तर मी वसुधा चिवटे !

दोन हि एकत्र करून बुधवार दिवस पाहून माहेर ची साडी घडी मोडली.

सासरी बुधवार ला माहेर पण ची साडी  नेसली श्रावण महिना त !

आमचे काका काकू  यांच्या घरात मुलगा होऊ दे ! इच्छा !

सौ भावजय माया केदार भाऊ यांना नातू होऊ दे !

शुभेच्छा ! सौ.पूजा देवाशिष यांची आत्या शुभेच्छा !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! नेटकरी आजीबाई !

68680177_1360945207415579_4496365618248810496_n

वसुधा चिवटे ! माहेर ची साडी !लग्न सोहळा ची ! शुभेच्छा !

66601504_1330453560464744_3845186505307848704_n

शुभेच्छा !

66337712_1330453757131391_3053223020148555776_n

मस्त  भेटी ! शुभेच्छा !

 

 

 

श्रावण बुधवार धान्य पूजा केले ली ! वसुधा चिवटे !

श्रावण महिना !  बुधवार ! बुधब्रहस्पति चा  वार !

पूर्वी श्रावण महिना त  धान्य पूजा केली.

डाळी धान्य पूजा ! मसाला धान्य पूजा !

सुका मेवा धान्य पूजा !  उपवास चे धान्य पूजा !

यंदा पण धान्य पूजा करते !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! नेटकरी आजीबाई !

 

IMG_7188[1]

मसाला धान्य पूजा ! तीळ! धणे ! खोबर ! जिरे ! लवंग !वेलदोडे ! तमाल पत्र  !खास खस !सुंठ !

IMG_7112

डाळी धान्य पूजा ! तांदूळ ! गूळ !पूजा !तूर डाळ ! मुग डाळ  ! उडीद डाळ ! हरबरा डाळ ! बाजरी !

IMG_7263[2]

सुका मेवा धान्य पूजा ! काजू ! बदाम ! चारोळी !

IMG_7205[1]

उपवास चे धान्य पूजा ! भगर ! शेंगदाणे ! मिरची !  जिरे !  चिंच ! खजूर !  साबुदाणा !

IMG_7203[1]

बुधब्रहस्पति ! नमस्कार !

 

 

श्रावण बुधवार ! वसुधा चिवटे !

तारिख २१ ऑगस्ट २०१९ . श्रावण बुधवार .

बुधब्रहसप्ति पूजा ! धान्य पूजा !

धान्य ची पूजा करा ! पाणी ची पूजा करा ! सूर्य याची पूजा करा !

विकत असो घर मध्ये  केलेले पदार्थ याची पूजा करा ! वास्तू ची पूजा करा !

नक्की आपल काम आपण मिळविलेल धान्य ! वस्तू चांगल्या राहतील !

वास्तू पण चांगली राहील !

खरं कष्ट च काम राहत ! आणि बरं शांत मन राहत !

वसुधा चिवटे !  ब्लॉगवाल्या आजीबाई ! नेटकरी आजीबाई !

IMG_7203[1]

बुधब्रहस्पति ! नमस्कार ! मी काढलेले चित्र !

IMG_7112

धान्य पूजा !

dscf1848

बुधब्रहस्पति ! नमस्कार !

 

%d bloggers like this: