आपले स्वागत आहे!

तारिख २१ ऑगस्ट २०१९.

श्रावण महिना ! कृष्णपक्ष  बुधवार !

२०१९ ला जुलै महिना आषाढ महिना मध्ये !

सौ.पूजा देवाशिष च्या लग्न सोहळा साठी जाऊन आले !

माहेर पण केले. लग्न सोहळा ची सौ भावजय माया भाऊ केदार

यांनी साडी आहेर दिला ! भाडे याचे पैसे पण दिले.खाऊ तर भरपूर !

आज श्रावण बुधवार ला माहेर च साडी घडी मोडली !

साडी नेसली !बुधवार हा दिवस माहेर चा असतो .

बुधवारी माहेर हून सासूर वाशीण सासरी जात नाही !

आणि हो !

शुक्रवार ! मंगळवार ! ला सासूर वाशीण माहेरी जात नाही.

असा रिवाज आहे . तर मी वसुधा चिवटे !

दोन हि एकत्र करून बुधवार दिवस पाहून माहेर ची साडी घडी मोडली.

सासरी बुधवार ला माहेर पण ची साडी  नेसली श्रावण महिना त !

आमचे काका काकू  यांच्या घरात मुलगा होऊ दे ! इच्छा !

सौ भावजय माया केदार भाऊ यांना नातू होऊ दे !

शुभेच्छा ! सौ.पूजा देवाशिष यांची आत्या शुभेच्छा !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! नेटकरी आजीबाई !

68680177_1360945207415579_4496365618248810496_n

वसुधा चिवटे ! माहेर ची साडी !लग्न सोहळा ची ! शुभेच्छा !

66601504_1330453560464744_3845186505307848704_n

शुभेच्छा !

66337712_1330453757131391_3053223020148555776_n

मस्त  भेटी ! शुभेच्छा !

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: