आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 23, 2019

कोल्हापुर टाकाळा येथील कृष्ण देऊळ ! वसुधा चिवटे !

तारिख २३ ऑगस्ट २०१९.

श्रावण महिना ! कृष्णपक्ष  !   गोकुळ अष्टमी !

कोल्हापुर येथील टाकाळा परिसर मध्ये कृष्ण देऊळ आहे.

आज गोकुळ अष्टमी साठी कृष्ण देऊळ   मध्ये जाऊन आले आहे.

तेथे आज सत्यनारायण कृष्ण पूजा केली आहे.

मी प्रसाद  तिर्थ ! शिरा घेतला आहे.दर्शन घेतले आहे.

दक्षिणा १० रुपये ठेवली आहे. कोल्हापुर येथे

सत्यानारण प्रसाद नैवेद्द रंगीत करतात.रंग घालतात.

पांढरा ठेवत नाहीत ! प्रसाद तिर्थ देणारे छोटी छोटी मुल आहेत.

उच्छाह णे सर्व करत आहेत . गोकुळ अष्टमी ! कृष्ण जन्म

उच्छव चा  महोच्छव करत आहेत.खरं  आणि   बरं

वसुधा चिवटे !

IMG_2530

गोकुळ अष्टमी ! कृष्ण जन्म ! नमस्कार !

IMG_2531

श्री सत्यनारायण पूजा प्रसाद ! नैवेद्द !

 

 

ऑगस्ट महिना ! श्रावण महिना ! वसुधा चिवटे !

वेळ जाण्या साठी लिहित नाही तर एक श्रावण महिना

सण   वार ची माहिती साठी लिहित आहे .

आणि मी वसुधा चिवटे यांनी सर्व पदार्थ पूजा केली आहे.

ऑगस्ट महिना !  श्रावण महिना !

श्रावण महिना त ! रविवार ला

१ )  आदित्य राणूबाई ची पूजा करतात.सूर्य यांची पूजा करतात.

विडा च पान मध्ये लाल कुंकू णे आदित्य राणूबाई काढतात.

रांगोळी णे पण आदित्य राणूबाई काढतात.

२ )  सोमवार ला धान्य चा महादेव करून

अथवा देऊळ मध्ये धान्य देऊन महादेव ची पूजा करतात.

३ )  मंगळवार नवीन सवाष्ण मुली मंगळागौर पूजा करतात.

नाग भांड्यात ठेवून पत्री फुल वाहून पूजा करतात ५ वर्ष पूजा करतात .

सौआई वडील यांना आहेर दान करतात. इतर जन यांना पण आहेर दान देतात.

नैवेद्द जेवण देतात. जागरण करतात. खेळ खेळतात. उखाणे घेतात.

४ )  बुधवार बुधब्रहस्पति ची पूजा करतात . धान्य पूजा करतात.

५ ) गुरुवार  हत्ती ची पूजा करतात . हयाग्रीवोत्पत्ती  पूजा करतात.

६ )  शुक्रवार ज्युती ची पूजा करतात . सवाष्ण जेवायला बोलावतात.

पूरण पोळी खीर इतर स्वंयपाक करतात .ओटी भरतात.

खण तांदूळ सुपारी ! नारळ ! हळकुंड !लवंग !हळद कुंकू देतात.

घर च्या मुला  नां पुरण दिवा णे ओवाळतात. दुध फुटणे देतात.

७ )  शनिवार  मुंजा बोलावून जेवायला घालतात. दान देतात.

कहाणी पुस्तक वाचतात. मनोभाव ठेवून सर्व पुंजा दान करतात.

श्रावण महिना असा सण याने साजरा करतात.घर शांत ठेवतात.

thumbnail_img_71581

IMG_7149[1]

श्रावण महिना रविवार आदित्य राणूबाई पूजा ! नमस्कार !

IMG_2508

श्रावण सोमवार धान्य महादेव पूजा ! शिवा मुठ ! नमस्कार !

IMG_2454

श्रावण मंगळवार जाई ! ची पत्री ! पूजा ! पारिजातक पत्री !पूजा

IMG_7203[1]

बुधब्रहस्पति ! पूजा ! मी काढलेले चित्र !  वसुधा चिवटे  चं !

IMG_7263[2]

श्रावण बुधवार सुका मेवा पूजा ! चारोळी ! बदाम ! काजू !

IMG_7117

श्रावण गुरुवार ! हत्ती पूजा ! हयाग्रीवोत्पत्ती ! पूजा ! नमस्कार  ! मी वसुधा चिवटे नि काढलेले चित्र !

IMG_2476

श्रावण शुक्रवार ! पुरण दिवा !शेवया ची खीर !

IMG_0890[1]

पुरण पोळी ! मी सर्व करत असते !

57611747_1267779493398818_1718187768250630144_n

श्रावण मुंजा बने ! शुभेच्छा !

40002120_1103761109800658_897798939690926080_n

श्रावण शनिवार !साटोरी दिली मुंज मुलाला ! घरी ! शुभेच्छा !

 

 

 

 

 

 

 

पुष्कर चिवटे यांची बासरी ! वसुधा चिवटे !

आमचा पुष्कर  मुलगा !

अमेरिका येथे संगणक कांपुटर मध्ये सर यांच्या कांपुटर मध्ये

बघून बघून ऐकून ऐकून  बासरी शिकला आहे.

आणि हो ! पुष्कर चे  गुरुं अमेरका चे आहेत बासरी वाध्य भारत चे

शास्रिय राग शिकवितात. बासरी चा कार्यक्रम सर यांचा अमेरिका येथे

केले ला तर मी पण सर यांना पाहिलं आहे. आणि कार्यक्रम पण

बासरी  सर यांची  ऐकली  आहे.  आणि कित्ती छान बासरी शिकवीन !

पण ऐकल आहे.

संगणक मध्ये ऐकून दिसून शिकण ! शिकवीण ! धन्य गुरुं ! शिष्य !

आणि  सर यांनी  गुरुं ब्रह्मा चा संस्कृत श्र्लोक पण म्हणून दाखविला !

कित्ती छान संस्कृत भाषा अमेरिका येथे पण आहे. अमेरिका गुरुं म्हणतात !

जास्त खरं आणि बरं वाटतं ! तृप्त मन !

गोकुळ अष्टमी निमित्त सर्व आठवल ! सर्वांना शुभेच्छा ! अभिनंदन

वसुधा चिवटे !

avatars-000271673931-r9jybv-t500x500

पुष्कर चिवटे यांचे बासरी वादन !  अमेरिका येथे घरी अंगण मध्ये !

शुभेच्छा ! अभिनंदन !

कृष्ण जन्म शुभेच्छा !

 

गोकुळ अष्टमी ! वसुधा चिवटे !

गोकुल  अष्टमी !

मि वसुधा चिवटे पुष्कर ची मावशी

अमेरिका येथे सौ सूनबाई पुष्कर कडे होतो.

तर सौ. हेमा  बरोबर त्यांच्या गाडीतून देऊळ मध्ये जात.

सण पाहून देव यांची वस्त्र बदलत. तर

कृष्ण याची जुनी वस्त्र काढून नवीन वस्त्र घातली. मी !

वसुधा चिवटे यांनी कित्ती छान काम ! मन तृप्त !

कृष्ण यांना छोटा पितळी कृष्ण  ताट मध्ये ठेवलेला.

आणि छोटा लाकडी चौरंग मध्ये बसलेला.

शोभे चे हार पण कृष्ण ला मी घातला.एवढी मोठ्ठी सेवा

कृष्ण ची मी अमेरिका येथे केली  याच जास्त मन तृप्त वाटतं.

untitled

अमेरिका येथील देऊळ ! नमस्कार !

 

 

 

%d bloggers like this: