आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 24, 2019

श्रावण शनिवार ! वसुधा चिवटे !

तारिख २४ ऑगस्ट २०१९.

श्रावण   कृष्णपक्ष शनिवार ! शेवट चा श्रावण शनिवार !

संध्याकाळी ५|| साडे पाच वाजता फिरायला गेले.

राजारामपुरी येथे. काळा मसाला संपला.

साठी विकत चा ३० रुपये चा आणला.

बारीक गहू रवा आणला. हाय टेस्ट मधून,

१० रुपये ची जिलबी आणली. समोर मारुती ला गेले.

घंटा वाजविली. मारुती ला जिलबी एक दिली.

तेथे काल केले ला कृष्ण जन्म पाळणा दिसला .

कृष्ण जन्म पाळणा ला हात लावला . नमस्कार केला.

तेथील राम देऊळ ला नमस्कार केला.चालत चालत घरी आले.

फिरून आले.पाऊस आणि उन्ह पण नव्हते.फिरण्यास छान वाटलं !

कृष्ण जन्म ला  सुंठ साखर बारीक करून सुंठवडा करतात.

ज्वारीच्या लाह्यात दही मीठ तिखट घालून काला करतात.

अमेरीका येथे पुष्कर सौ सूनबाई कडे असतांना देऊळ मध्ये

ज्वारी च्या लाह्या बारीक करून दही दुध तिखट मीठ

तेल फोडणी केली लह्याचा काला  केला. देऊळ मध्ये,

प्रसाद दिला. त्याची आठवण आली.

काल टाकाळा येथील कृष्ण जन्म केला ! तेथे शिरा तिर्थ मिळाल.

आज मारुती देऊळ येथील कृष्ण जन्म  केला.

आज मी च कृष्ण ला मारुती ला कृष्ण केला.

जिलबी दिली.कस घडत बघां !खरं आणि बरं मन तृप्त !

वसुधा चिवटे !

img_11621

औरंगाबाद सुपारी मारूती ! नमस्कार !

वसुधा चिवटे ! आंबाडा फुल याचा गजरा !

dscf18532

श्रावण शनिवार ला पूजा करतात . प्रल्हाद ! नमस्कार !

 

 

शुक्रवार देवी चा वार ! वसुधा चिवटे !

श्रावण शुक्रवार ला देवी ला पुरण पोळी केली कि

कोल्हापूर येथे महालक्ष्मी देवी ला पुरण पोळी देत असे. नैवेद्द !

मन भरत असे. देवी ची खण खोबर तांदूळ याने ओटी भरत असे.

एक वेगळा च उच्छाह असायचा ! माझ राहाण पण

मोठ्ठ कुंकू अंग भर पदर ! छान दिसत असे.

असो ! आत्ता पैसे देते नमस्कार करते देवीला !

IMG_7422[1]

कोल्हापुर !  || महालक्ष्मी देवी || देऊळ ! नमस्कार !

51515925_1216153971894704_2924728795631976448_n

वसुधा चिवटे ! लक्ष्मी च ! अगदी !

15741132_710303942479712_8631392925222795643_n

ब्लॉग वाल्या आजीबाई चां आंबाडा ! वसुधा चिवटे !

 

 

%d bloggers like this: