श्रावण महिना तिल साडी ! वसुधा चिवटे !
ॐ
श्रावण महिना ! ऑगस्ट महिना ! २०१९.
खूप पाऊस झाला. कोल्हापूर येथे महाद्वार ला गेले नव्हते.
|| महालक्ष्मी || देवी देऊळ च दर्शन घेतलं गेल नाही.
आज छान उन्ह पडलेल. थोड चालन केल थोड रिक्षा केली.
महालक्ष्मी देवी च दर्शन घेतलं. पैसे ठेवले. गणपती च दर्शन केल.
गणपती देऊळ तेथे बसले. साक्षी गणपती चे दर्शन केल.
भाऊसिंगजी रोड च्या दुकान मधून एक साडी विकत आणली.
माझ्या साठी ! वसुधा चिवटे साठी !
सर्व आलेल्या साड्या आहेत. आणि घरी नेसण्या साठी एक साठी आणली.
मला.सर्व रंग आहेत.तरी नुकताच असा रंग नाही साठी निवडला.
श्रावण महिना तली पण साडी नविन घेतली. आनंद श्रावण महिना चां !
पिवळा चाफा ची फुल विकत घेतली. आंबाडा त एक चाफा माळला !
कोल्हापूर स्वच्छ ! उच्छाह असलेल दिसलं.
मी पण माझ काम मन लावून उच्छाह करते !
गणपती येणार यांची गडबड ! देव पूजा साहित्य दिसलं !
मांडव गणपती चे दिसले. गणपती बसलेले दुकान दिसली.
आत्ता गणपती मंडळ येथे मी रांगोळी काढायला जाणार !
पूजा आरती ला जाणार ! वेगळा च उच्छाह राहणार !
गणपती बाप्पा ! सर्व छान कर !
श्रावण महिना तिल साडी ! वसुधा चिवटे ! यांची ! गुलाबी रंग आहे. !