वीर माता ! लक्ष्मीबाई जाधव ! वसुधा चिवटे !
ॐ
कोल्हापुर येथील आठवी ! ८ ! गल्ली ! भारत हॉल जवळ !
राजारामपुरी ! येथे राहणारे !
जाधव ! यांचे भाऊ शहिद फौजदार राजू जाधव !
यांच्या वीर माता ! आई लक्ष्मी नारायण जाधव !
तारिख २४ ऑगस्ट २०१९.
यांचे निधन झाले. जग सोडून गेल्या !
ॐ शान्ति:| शान्ति: || शान्ति: |||
ॐ
राधेय मंडल चे मुख्य सभासद ! गणपती उच्छव ! चे !
शाल श्रीफळ ! नारळ देऊन पैठण्या देऊन सत्कार करतात.
वसुधा चिवटे मला रांगोळी काढली साठी श्रीफळ शाल दिली आहे.
.सत्कार रांगोळी चा केला आहे . त्याची आठवण आली !
लक्ष्मीबाई ! वीरमाता ! आई ! यांची आठवण आहे . नमस्कार !
लक्ष्मी जाधव ! वसुधा चिवटे ! रांगोळी चा सत्कार ची आठवण ! नमस्कार !
जाधव च्यां घरी जाऊन आले ! चहा घेतला ! खूप आठवण काढली ! बोलण केलं !
वसुधा चिवटे ! यांची रांगोळी ! गणपती बाप्पा ! राधेय मंडळ ! रांगोळी चा सत्कार !