आपले स्वागत आहे!

ऑगस्ट  २०१९ . श्रावण महिना !

मध्यंतरी इंटरनेट आणि काम्पुटर बंद होता माझा .  वसुधा चिवटे !

तर काही लिखाण लिहायचं राहील.

नाही लिहील तर कोणी काही विचारणार नाही.

पण आपल मन चं असत आरे ! असं काम राहील करायचं !

तर आज थोडस लिहून बघते . श्रावण महिना चालू आहे चं !

राखी पौर्णिमा सख्खे भाऊ असतात च खूप घरोबा चे भाऊ !

उशिरा का होईना अरमिन शेख आणि बाल गोपाल चां

जन्म दिवस केला.त्याची रुख रुख दूर झाली.

जास्त जवळीक चे असतात. १५ ऑगस्ट झेंडा वंदन !

१५ ऑगस्ट ला श्री अरबींदु घोष गुरुं  चां वाढ दिवस असतो.

नमस्कार !

IMG_8069[1]

आनंद बेदरकर ! वसुधा चिवटे ! राखी पौर्णिमा !

अरमिन  शेख !  जन्म दिवस ! शुभेच्छा !  वसुधा आजी ! बाल गोपाल जन्म दिवस शुभेच्छा ! आजी !thumbnail_NBTA1

dscf2709

नारळ चा भात !

thumbnail_69250526_360443861516872_3740844874761502720_n

१५ ऑगस्ट ! जळगावन ! किशोर कुलकर्णी ! पत्रकार !

dscf1417

नमस्कार

dscf1897

जय भारत ! वसुधा चिवटे !

IMG_8064[1]

सौ उमा आनंद बेदरकर ! वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक भेट !

 

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: