आपले स्वागत आहे!

कोल्हापुर येथील आठवी ! ८ ! गल्ली ! भारत  हॉल जवळ !

राजारामपुरी ! येथे राहणारे !

जाधव !  यांचे भाऊ शहिद फौजदार राजू जाधव !

यांच्या वीर माता ! आई लक्ष्मी नारायण जाधव !

तारिख २४ ऑगस्ट २०१९.

यांचे   निधन झाले. जग सोडून गेल्या !

ॐ शान्ति:| शान्ति: || शान्ति: |||

राधेय मंडल चे मुख्य सभासद ! गणपती उच्छव ! चे !

शाल श्रीफळ ! नारळ देऊन  पैठण्या देऊन  सत्कार करतात.

वसुधा चिवटे मला रांगोळी काढली साठी  श्रीफळ शाल दिली आहे.

.सत्कार रांगोळी चा केला आहे . त्याची आठवण आली !

लक्ष्मीबाई ! वीरमाता !  आई ! यांची आठवण आहे . नमस्कार !

21272100_870262023150569_6225578056824940772_n

लक्ष्मी जाधव ! वसुधा चिवटे !  रांगोळी चा सत्कार ची आठवण ! नमस्कार !

जाधव च्यां घरी जाऊन आले ! चहा घेतला ! खूप आठवण काढली ! बोलण केलं !

13419184_603332693176838_6112964524765918726_n[1]

वसुधा चिवटे ! यांची रांगोळी ! गणपती बाप्पा ! राधेय मंडळ ! रांगोळी चा सत्कार !

 

 

 

 

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: