आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 28, 2019

दुधी भोपळा भाजी ! वसुधा चिवटे !

ऑगस्ट महिना शेवट चा आठवडा २०१९.

श्रावण बुधवार शेवट चा बुधवार !

धान्य ! भाजी ची शिजवून पूजा नैवेद्द !

दुधी भोपळा १० रुपये ला विकत आणला काल !

धुवून ठेवला.आज सकाळी साला सगट अर्धा भोपळा घेतला.

विळी णे बसून साला सगट फोडी केल्या.एक टम्याटो चिरून घातला.

थोडी कोथिंबीर चिरून घातली.सर्व धुतलेले च होते.मुग अंदाजाणे घेतली .

कुकर मध्ये घातली.धुतली.सर्व चिरलेली भाजी दुधी भोपळा घातला.

कुकर मध्ये पाणी घातले.कुकर चे झाकण लावले.शिट्टी ठेवली.

चार ४ शिट्टी दिल्या.कुकर गार केला.

एका पातेल्यात तेल मोहरी ची फोडणी दिली.हळद घातली.

भोपळा भाजी शिजलेली घातली.पाणी रस होताच .

मिठ, लाल तिखट काळा मसाला घातला.  उकळू दिले.

गार करण्यास ठेवले.मस्त दुधी भोपळा मुग डाळ.टम्याटो लाल

कोथिंबीर मसाला भाजी चा झकास फोटो छायाचित्र घेतले मी

मस्त श्रावण बुधवार ची धान्य मुग , दुधी भोपळा ची भाजी केली.

वसुधा चिवटे.

IMG_2546

दुधी भोपळा भाजी !मुग डाळ धान्य भाजी !

 

राधेय मंडळ राजारामपुरी ! वसुधा चिवटे !

राजारामपुरी आठवी गल्ली भारत हॉल जवळ !

राधेय मंडळ उभ राहत आहे !

वीर माता  लक्ष्मी नारायण जाधव ! यांना काही दिवस  होतील !

राधेय मंडळ चा गणपती उच्छव महोच्छव साठी मांडव

लावत आहेत !  गणपती बाप्पा छान या ! छान रहा !

नमस्कार ! मागील गणपती उच्छव ! गणपती बाप्पा !

IMG_0755[1]

राधेय गणपती बाप्पा ! २०१८ साल चा महोच्छव !

IMG_0745[1]

वसुधा चिवटे यांची रांगोळी ! ईतर रांगोळी उच्छव !  २०१८ साल चा महोच्छव ! गणपती बाप्पा !

 

%d bloggers like this: