आपले स्वागत आहे!

ऑगस्ट महिना शेवट चा आठवडा २०१९.

श्रावण बुधवार शेवट चा बुधवार !

धान्य ! भाजी ची शिजवून पूजा नैवेद्द !

दुधी भोपळा १० रुपये ला विकत आणला काल !

धुवून ठेवला.आज सकाळी साला सगट अर्धा भोपळा घेतला.

विळी णे बसून साला सगट फोडी केल्या.एक टम्याटो चिरून घातला.

थोडी कोथिंबीर चिरून घातली.सर्व धुतलेले च होते.मुग अंदाजाणे घेतली .

कुकर मध्ये घातली.धुतली.सर्व चिरलेली भाजी दुधी भोपळा घातला.

कुकर मध्ये पाणी घातले.कुकर चे झाकण लावले.शिट्टी ठेवली.

चार ४ शिट्टी दिल्या.कुकर गार केला.

एका पातेल्यात तेल मोहरी ची फोडणी दिली.हळद घातली.

भोपळा भाजी शिजलेली घातली.पाणी रस होताच .

मिठ, लाल तिखट काळा मसाला घातला.  उकळू दिले.

गार करण्यास ठेवले.मस्त दुधी भोपळा मुग डाळ.टम्याटो लाल

कोथिंबीर मसाला भाजी चा झकास फोटो छायाचित्र घेतले मी

मस्त श्रावण बुधवार ची धान्य मुग , दुधी भोपळा ची भाजी केली.

वसुधा चिवटे.

IMG_2546

दुधी भोपळा भाजी !मुग डाळ धान्य भाजी !

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: